अक्षय कुमार प्रस्तुत "चुंबक" मराठी चित्रपट २७ ला प्रदर्शित होण्यास सज्ज !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! स्पेशल रिपोर्ट दीनानाथ यांजकडून फक्त न्यूज मसालावर !!
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनधी ] अक्षय कुमार यांची प्रस्तुती असलेल्या चुंबक या मराठी चित्रपटातील दोन व्यक्तिरेखा पोस्टरचे प्रकाशन दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात गीतकार , गायक , लेखक स्वानंद किरकिरे आणि चित्रपटात पदार्पण करणाऱ्या कोल्हापूर येथील संग्राम देसाई यांची पोस्टर प्रकाशित ‘ चुंबक ’ २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित बॉलीवूडमधील आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमार यांची प्रस्तुती असलेला चित्रपट म्हणून सध्या ‘चुंबक’चा मराठी चित्रपटसृष्टीत मोठा बोलबाला आहे. अक्षय कुमार यांनी सोशल मिडियाचा आधार घेत हा चित्रपट प्रस्तुत करत असल्याची घोषणा केली आणि या चर्चेला उधाण आले. ‘चुंबक’च्या चमूने आता आणखी दोन व्यक्तिरेखांची पोस्टर प्रकाशित केली आहेत. प्रसन्ना ठोंबरे आणि ‘डिस्को’ या त्या दोन व्यक्तिरेखा. प्रसन्ना ठोंबरे ही व्यक्तिरेखा दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे ख्यातनाम गीतकार, गायक, संगीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. तर‘डिस्को’ ही दुसरी व्यक्तिरेखा संग्राम देसाई या चित्रपटात पदार्पण करणाऱ्या, मुळचा कोल्हापूरचा असलेल्या