पोस्ट्स

न्यूज मसालाचा दि. २० फेब्रुवारी २०२० चा अंक ! १) आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेचा खा. भारती पवार यांनी घेतला आढावा ! २) लीना बनसोड यांनी स्विकारला मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार ! ३) समाज कल्याण समितीची सभा संपन्न ! ४) विश्वविख्यात मोटीवेशनल स्पिकर ब्रम्हाकुमारी शिवानीदीदींची उत्तर महाराष्ट्रात व्याख्याने ! ५) छत्रपती शिवाजी महाराजांना दिले देवघरात स्थान ! ६) वकील परीषद ! ७) पुण्यश्लोक अहिल्यादेवी चित्रपटाच्या लेखन-संशोधन प्रमुखपदी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांची निवड ! ८) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व- पत्रकार रामदास नागवंशी, वाढदिवस २२ फेब्रुवारी ! ९) आयपीएल प्रिमीयर लीग २०२० चे वेळापत्रक !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसालाचा दि. २० फेब्रुवारी २०२० चा अंक

नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी लीना बनसोड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी लीना बनसोड !         नासिक::- नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची पदोन्नतीने बदली.         १९ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक झालेल्या लीना बनसोड यांची अवघ्या सहा महिन्यांत पदोन्नतीने नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.          एस भुवनेश्वरी यांची भंडारा येथे बदली झाल्याने सदर रिक्तपदावर तीन महीन्यांच्या प्रतिक्षेनंतर लीना बनसोड यांच्या पदोन्नतीने बदलीचे आदेश पारित झाले असून लवकरच त्या पदावर रूजू होतील.

न्यूज मसाला अंक १३ फेब्रुवारी २०२० प्रकाशित

इमेज
न्यूज मसाला अंक दि. १३ फेब्रुवारी २०२०

न्यूज मसाला अंक, दि. ६ फेब्रुवारी २०२०

इमेज
न्यूज मसाला अंक, दि. ६ फेब्रुवारी २०२०

लाचलुचपत विभागाने दाखल केला गुन्हा ! अतिरिक्त कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
          नासिक::- आलोसे कृष्णराव अरविंद श्रृंगारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, MSEDL तिगराणीया रोड, द्वारका नाशिक, व  मंगेश प्रभाकर खरगे, सहा.अभियंता, म.रा.वि.वि.मर्या.कं. भारतनगर, इंदिरानगर कक्ष कार्यालय, नाशिक,  यांनी १६५,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार यांचेकडे चालू असलेल्या प्रोजेक्टवर १५ विद्युत विजमिटर देणेसाठी व विद्युत पुरवठयाची डी.टी.एस.३१५ के.व्ही.जे ट्रान्सफार्मर बसवुन विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता पाठविण्यासाठी तकारदार यांचेकडे आरोपी लोक सेवक नं.१ कृष्णराव अरविंद श्रृंगारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता,वर्ग-१ MSEDL तिगराणीया रोड, व्दारका नाशिक व आलोसे नं.२ मंगेश प्रभाकर खरगे, सहा अभियंता, वर्ग-२ म.रा वि. वि.मर्या के भारतनगर, इंदिरानगर कक्ष कार्यालय, नाशिक यांनी लाचेची मागणी केल्याने तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभाग कार्यालयात तकार दिल्याने सदर तकारीवरून दि.१९/१२/२०१९ रोजी ला.प्र.वि नाशिक पथकाचे सापळापूर्व पडताळणी दरम्यान कृष्णरा

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अध्यक्षपदाचा राजीनामा ! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
विनायक मेटे यांचा राजीनामा ! छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम. विनायक मेटे यांनी पाठविला असून मुख्यमंत्री त्यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विनायक मेटे हे सन २०१५ पासून  सदर प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. राज्यात सत्तांतर झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामात व्यत्यय निर्माण होऊ नये तसेच मुख्यमंत्री यांच्या विचाराने स्मारकाचे काम व्हावे म्हणून राजीनामा देत असल्याची माहिती दिली. स्मारकाचे काम आपल्या कडून लवकरात लवकर पूर्ण व्हावे या सदीच्छा देताना भविष्यात स्मारकासाठी काही आवश्यकता भासल्यास माझ्याकडून सदैव सहकार्य राहील असे ही राजीनामा पत्रात  नमूद करण्यात आले आहे.

न्यूज मसाला ३० जानेवारी २०२० अंक, निश्र्चयाचा महामेरू संजय देवरे अर्थात एसकेडी विशेषांक

इमेज