पोस्ट्स

घरात स्त्री चा सन्मान करा. लक्ष्मी नांदेल--नामदार सौ.शितलताई सांगळे.

इमेज
नाशिक::-पाताळेश्र्वर माध्य .विद्यालय पाडळी येथे जागतिक माहिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या . प्रमुख वक्त्या म्हनुन प्रा .सौ.सुनिताताई कचरे संचालीका म .वि. प्र.सेवक सोसायटी , सौ . नलिनी क्षत्रीय, अध्यक्ष महिला मंडळ सिन्नर , सरपंच अनिता जाधव,अरूना रेवगडे , प्रज्ञा शिंदे,कुमोदीनी शिंदे ,मिना पाटोळे , शशीकला पाटोळे. अंजली आव्हाड , प्रतिभा शिरसाठ , वनिता रेवगडे, आनिता रेवगडे , शितल शिंदे , मनिषा पाटोळे जया पाटोळे,चित्रा वाघमारे , सोनाली गोसावी , सुनिता ढोली , सौ .पालवे प्रमुख पाहुण्या म्हनुन हजर होत्या.   प्रास्ताविक सौ . सविता देशमुख यांनी केले . तर आभार एम एम . शेख यांनी मानले .पाडळी, आशापुर, हिवरे , पीपळे , बोगीरवाडी ,ठाकरवाडी येथून मोठ्या प्रमाणात माहिला हजर होत्या. मुख्याध्यापक एस .बी.देशमुख यांनी स्वागत केले . सर्व शिक्षक हजर होते.

समाजकल्याण विभागांर्तगत दिव्यांग लाभार्थींना घरकुल योजनेचे धनादेशांचे सुनिता चारोस्कर यांच्या हस्ते वाटप

इमेज
नासिक::-जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांर्तगत ( 3% ) दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे धनादेश आज समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.       याप्रसंगी प्रकाश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे, पंचायत समिती सभापती गायकवाड, उपसभापती वसंतराव थेटे , एकनाथराव खराटे, कैलास पाटील, विठ्ठलराव अपसुंदे, धिसाडे ताई, भूपेंद्र बेडसे, गोपाळ साहेब, व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.

पायाभूत काम करणारे ठेकेदार ! जयकुमार सुधीर जालोरी, (BE CIVIL) नासिक

इमेज
    नासिक::- अनेक प्रकारची जनहिताची कामे नोंदणीक्रुत ठेकेदारांमार्फत केली जातात पण प्रत्येक कामात दर्जा उत्तम राखला जाईल असे नाही, याला अपवाद म्हणून नासिक शहरांत गेल्या पाच वर्षापासुन एक नांव उदयांस आले आहे ते जयकुमार जालोरी यांचे.      नासिक मनपांत तसेच खाजगी कामांतून त्याचा प्रत्यय येत आहे, नुकतेच देवळाली कँम्प परिसरांतील "आदेश्वर सोसायटीचे" सुरू असलेले काम.      आदेश्वर सोसायटीच्या अंतर्गत रस्त्याचे काम सध्या जालोरी करीत आहेत, कामाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता ज्या तांत्रिक पद्धतीने काम करावयास हवे व कामाचा दर्जाही उत्तम राखायला हवा तशा पद्धतीचे आदर्श काम होत आहे यांमुळे सोसायटीचे सर्व सदस्य समाघानी असल्याचे जाणवते.       काम करतांना ज्या तांत्रिक व कुशल-अकुशल कामगांरांमार्फत काम केले जात अाहे त्याची प्रत आजच्या उपलब्ध साधनांद्वारे होत आहे, अशा पद्धतीने अनेक ठेकेदार कामे करतात परंतु सर्वांनीच अशी कामे केलीत तर खऱ्या विकासापासुन शहर वंचित राहणार नाही, नासिक शहर सुंदर आहेच पण आणखी सुंदर होण्यापासुन कोणी रोखू शकत नाही.       जयकुमार जालोरी यांच्या माध्यमातून होत असलेली

जेष्ठ साहित्यिक वसंत फेणे यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन

इमेज
ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचं निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते. खार येथील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मुंबईतील जोगेश्वरीत जन्म झालेल्या वसंत फेणे यांचा प्रवास अत्यंत खडतर राहिला. मुंबई, कारवार आणि सातारा असा प्रवास करत वसंत फेणेंनी अनेक अडथळ्यांवर मात करत साहित्यविश्वात स्थान निर्माण केलं होतं. वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यानंतर वसंत फेणे यांना त्यांच्या आईने भावंडांसह कारवारला नेले. तिथे चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते मोठ्या भावासोबत साता-याला आले. पण तिथून परत कारवार आणि मग तिथून मुंबई असा प्रवास त्यांनी केला. शिक्षणासाठी वसंत फेणेंना हा सर्व प्रवास करावा लागला. वसंत फेणेंनी मुंबईत आल्यानंतर राष्ट्र सेवा दलाशी स्वत:ला जोडून घेतले. कथा आणि कादंबरी हे वसंत फेणेंच्या लेखनातील आवडते प्रकार होते. त्यांच्या ‘काना आणि मात्रा’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘विश्वंभर बोलविले’ या कादंबरीसाठी ना. सी. फडके पुरस्कारानेही गौरव झाला. गेल्या

नासिक महानगरपालिका नाशिक अतिक्रमण विभाग मुख्यालय अतिक्रमण निमुर्लन मोहिमेचे आयोजन करुन काढण्यात आलेल्या अतिक्रमणांची माहिती

इमेज
06/03/2018 सातपूर संयुक्त सातपूर विभागातील सातपुर बसस्टॉप ते गुंजाळ पार्क ते अंबड लिंकरोड ते अशोकनगर बसस्टॉप ते बारदान फाटा पावेतो रस्त्याच्या दुतर्फा असलेले व्यावसायिक, विक्रेते, हॉकर्स यांचे हातगाडया, टेबल, खुर्च्या व इतर तत्सम वस्तु असलेले सुमारे 2 ट्रक साहीत्य जप्त करण्यात आले. वरील कारवाई ही मा. आयुक्त श्री. तुकाराम मुंढे सो, मा. अति. आयुक्त (2) श्री. किशोर बोर्डे सो. यांचे मार्गदर्शनानूसार मा. उपआयुक्त (अति.) श्री. आर.एम. बहिरम यांचे सूचनेप्रमाणे सौ. एन.एम. गायकवाड (विभा.अधिकारी, सातपूर), श्री. पी.पी. पगारे (सहा.अधिक्षक, अति./सातपूर), अतिक्रमण विभागाचे एकूण 2 पथके व दैनंदीन अतिक्रमण निमुर्लन पोलीस बंदोबस्त यांचेसह उपरोक्त नमूद अतिक्रमणे/अन.बांधकामे काढण्यात आलेली आहेत. यापूढे सहाही विभागांमध्ये अशा प्रकारे सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इ. ठिकाणी अतिक्रमणे करुन व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांचेविरुध्द अशाच प्रकारची कडक कारवाई करुन प्रसंगी पोलीस विभागात गुन्हे देखील दाखल करणेत येतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. तसेच श

प्रल्हाद भांड यांनी खडतर नर्मदा परिक्रमा चौथ्यांदा पूर्ण केली.

इमेज
नासिक::-भांड न्यूज पेपर एजन्सीचे संचालक प्रल्हाद भांड यांनी ४थी नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पुर्ण केली. त्यांचे नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर बडा लक्ष्मणनारायण मंदिराचे महंत रामस्नेहिदास महाराज. व राघवदास महाराज यांनी नाशिककरांचे वतीने स्वागत केले. यासंदर्भातील त्यांचे अनुभव येत्या २० मार्च रोजी परशुराम साईखेडकर नाट्यग्रुहात आयोजित कार्यक्रमात कथन करणार आहेत, परिक्रमेवेळी जंगली श्वापदाकडून एका भाविकावर जीवघेणा हल्ला झाला, यांत भाविकाचे पुढे काय झाले , अशाच प्रकारचे अंगावर शहारे आणणारे किस्से प्रल्हाद भांड यांच्या तोंडून ऐकाल्यास हि परिक्रमा किती खडतर आहे याची प्रचिती आल्यावाचून राहणार नाही, उद्या या परिक्रमा मोहीमेचा सांगता समारंभ डीजीपी नगर येथील माऊली लाँन्स, सिडको, नासिक येथे आयोजित केला आहे , नर्मदा तीर्थ प्राशनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांचे सुपुत्र राजू भांड यांनी केले. भांड परीवार.

ईगतपुरी ग्रामीण साहीत्य संम्मेलनांत न्यूज मसालाचे संपादक प्रमुख अतिथी .

इमेज
*इगतपुरी तालुका साहीत्य मंडळ आयोजित १९ वे (24/02/2018) ग्रामीण साहित्य संमेलनांत प्रमुख अतिथी म्हणून हजर राहण्याचा योग आला, याप्रसंगी शरद मालुंजकर यांच्या हस्ते सत्कार स्विकारतांना,खालील मान्यवरांच्या उपस्थितीत,संमेलनाध्यक्ष रामदास वाघ, संमेलनाचे उद्घाटक विवेक उगलमुगले, कार्यक्रमाच्या मान्यवर अतिथी जिप शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, महाराष्ट्रातील प्रथम उच्चविद्याविभूषित वाडीवऱ्हे गांवच्या सरपंच प्रीती शेजवळ, कवी तुकाराम धांडे, संजय जाधव, आयोजक पुंजाजी मालुंजकर,* नरेंद्र पाटील संपादक-न्यूज मसाला नासिक