पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
लासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न संतोष गिरी यांजकडून,         नासिक: – लासलगाव येवला मतदार संघातील निफाड येवला तालुक्यातील ४६ गावातील मंडल पदाधिकारी नियुक्ती सोहळा येथील शिवमंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भारती पवार होत्या तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा ताई जगताप यांनी केले. खासदार भारती पवार यांनी शेतकरी बांधवांसाठी केंद्राच्या विविध योजनांचा उहापोह केला. मोदी सरकार हे शेतकरी हिताचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राहुल आहेर, सरचिटणीस सुनील बच्छाव, लासलगाव जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या वेळी लासलगाव मंडल मध्ये विविध पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निफाड मंडल अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, नामको चे माजी अध्यक्ष प्रकाश दायमा, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, लासलगाव मर्चंट चे