पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ आणि आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाणकार !       सिक:- महावितरण कार्यालय वाडीवऱ्हे येथील वरिष्ठ तंत्रज्ञ आलोसे नागेश्वर रघुनाथ पेंढार, व शुभम रामहरी जाधववाडीवऱ्हे, ता. इगतपुरुषाला स्वीकारताना लाचलुत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना अधिकार प्राप्त झाले.           तक्रारदार मागणी वाडीवर्हे गावातील कमर्शियल, व एक दोन मीटर बसवुन बक्षीस म्हणून १२०००/- रु. ची महिला करून तडजोडी अंती०००/- रु. स्विकारणे स्वीकारणे स्वीकारणे आमदार दोषी इसम यांच्याकडे मलस सांगीतले व सदर सदस्य ईसमाकड करण्यात आला आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.             सापळा अधिकारी पाटील पाटील, पोलिस निरीक्षक, सापळा कार्यान्वित व मदत विश्व पोना/अजय गवाली, पोना/प्रभाकर गवळी, मपोशि/शितल सुर्यवंशी, श्रीमती शर्म घारगे-वालावलकर पोलिस अधीक्षक, माधव रेड्डी अपर पोलिस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलिस उपअधीक्षक , लाप्र.वि , नाशिकक्षेत्र , नाशिकच्या मार्गदर्शन परिधी .

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

इमेज
आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव  न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801        नासिक (सातपूर)::- समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येवून उत्सव साजरे करावेत या उद्देशाने लाेकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू केले. या उत्सवाचे निमित्ताने सातपूर येथील महिला ‘आनंद मेळावा’ साजरा करतात. अशा उत्सवांमुळे टिळकांचा उद्देश सफल हाेत असल्याचे प्रतिपादन सातपूर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी केले.            सातपूर काॅलनीतील श्रीराम हाइट्स साेसायटीतील गणराज मित्र मंडळाच्या वतीने आनंद मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. या मेळाव्याचे उद्घाटन वरिष्ठ निरीक्षक भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याच्या निमित्ताने महिलांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टाॅल लावत खवैयांना मेजवानी उपलब्ध करून दिली. प्रत्येक महिलेने जीभेवर चव रेंगाळत राहावी असे पदार्थ तयार केले हाेते.   साेसायटीतील सर्वांनी एकत्र येऊन खाद्यपदार्थांची चव चाखावी यासाठी अतिशय नाममात्र दरात खाद्यपदार्थांची यावेळी विक्री करण्यात आली. यात पावभाजी, पाणीपु

राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय प्रदेश प्रतिनिधी पदी उमेश येवले यांची निवड !

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय प्रदेश प्रतिनिधी पदी उमेश येवले यांची निवड !          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय प्रदेश प्रतिनिधी पदी उमेश येवले यांची निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक रविंद्र पवार, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष राखीताई जाधव, राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी तसेच जिल्हा अध्यक्ष रुपेश खांडगे उपस्थित होते. 

महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !       नासिक::- आलोसे स्नेहल सुनील ठाकुर, व्यवसाय अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी कार्यालय, क्रुषी औद्योगिक संघ ली. इमारत क्र. ३, द्वारका नाशिक यांनी तक्रारदाराकडे ५००० रुपयांची लाच मागितली होती, तडजोडीअंती ४००० रुपयांची लाच पंचांसमक्ष स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या वतीने ताब्यात घेण्यात आले.             तक्रारदार यांनी त्यांचे कल्पदीप इंडस्ट्रीयल सेक्यूरिटी सर्व्हिसेस ही कंपनी दोन वर्ष पासुन बंद असल्याने तिचा व्यवसाय कर रद्द व्हावा यासाठी दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी व्यावसाय कर अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. सदर व्यवसाय कर रद्द करून देण्याच्या बदल्यात लोक सेविका स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांचेकडे पंचांसमक्ष लाच मागितली व ती स्विकारताना पंचासमक्ष स्विकारल्याने  त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.                  सापळा अधिकारी, विश्वजीत पांडुरंग जाधव, पोलीस उपाधिकारी, सापळा गाव पो. ह .प्रकाशे, पो. ना. प्रणय इंगळे, म. पो. शि. शितल सूर्यवंशी, चालक पो. ह. संतोष गांगुर्डे, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक यांनी श्रीमती शर्मिष्ठा घ

उपविभागीय अभियंता ४ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
उपविभागीय अभियंता ४ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !     नासिक/ जळगाव::- ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते, उपविभागीय अभियंता, वर्ग-१, बांधकाम उपविभाग चाळीसगाव, यांस ४ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.            तक्रारदार यांनी डॉ. शामा प्रसाद मुखर्जी रुरबन' या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता. चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता. चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.सदर कामाची ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात  तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात लाचेची मागणी करून ४ लाख रुपये लाचेची  रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा.             सापळा अधिकारी स्वप्निल राजपूत, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रभाकर गवळी, पो. ना. संदीप हांडगे, पो. ना. किरण धुळे, पो. ना. अविनाश पवार, पो. ना. सुरेश चव्हाण यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक,

‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न !

इमेज
‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न ! दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या ‘क्षितिज’ अंकाचे अभिनव पद्धतीने प्रकाशन संपन्न !          नाशिक (प्रतिनिधी) : पुस्तक प्रकाशने, दिवाळी अंकाची प्रकाशने ही प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मात्र नाशिक येथे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या हातून दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबईच्या ‘क्षितिज’ या अंकाचे प्रकाशन झाले. पुस्तक प्रकाशनाचा अनुभव प्रत्येकाला निश्‍चितच सुखावणारा होता.  असोसिएशनतर्फे नागरी सहकारी बँकांच्या गुणवत्तापुर्ण व्यवस्थापन तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना सन्मानित केले. ‘गुरूदक्षिणा’, गोखले एज्युकेशन सोसायटी प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी विद्यानगर कॉलेजरोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘क्षितिज’ अंकाचे प्रकाशन अभिनव पद्धतीने करण्यात आले.               या समारंभासाठी महाराष्ट्रातून कानाकोपर्‍यातून आलेल्या उपस्थितांची संख्या ९०० हून अधिक होती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट होते. यामध्ये नागरी सहकारी बँका

कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक::- कनिष्ठ लिपिक दिगंबर अर्जुन साळवे, शिक्षण उप संचालक कार्यालय, नासिक, वर्ग ३ यांस ५०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.             तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत दि. १३ डिसेंबर २०१९ पासून ते ३१ डिसेंबर २०२२ पावेतो शिक्षण सेवक म्हणून नोकरीस होते व त्यानंतर  शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आल्यानंतर ते दिनांक १ जानेवारी २०२३ पासून ते आज पावतो सदर शाळेत शिपाई या पदावर कार्यरत आहेत. त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही. सदर वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फतीने शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथील आलोसे, कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष  ५००००/-  रुपये लाचेची मागणी करून ती आज दि. १३ रोजी पंचासमक्ष नासिक शिक्षण उप संचालक कार्यालयात स्वीकारली. पुढील कार्यवाही सुरू आहे.            सापळा अधिकारी अनिल बडगुज

पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !        नासिक/जळगाव::- पोलिस उपनिरीक्षक जयंवत प्रल्हाद पाटील, नेम. पारोळा पोलीस स्टेशन जि. जळगाव. वर्ग-२ यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार यांचेवर व त्यांचे नातेवाईकावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ३४४/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ३४१, ३४२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे १२ ऑगस्ट २३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील तकारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी तसेच मा. न्यायालयात दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठविण्यासाठी यातील तक्रारदार यांचे कडेस ३००००/ रुपयांची मागणी करून या अगोदर २००००/ रुपये घेतले व उर्वरित १००००/ रुपये नंतर घेवून या असे सांगितले. त्यानंतर आज दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी यातील आलोसे यांनी पंचा समक्ष १०००/हजाराची मागणी करून तडजोडअंती ८०००/ स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.               सापळा पर्यवेक्षण अधिकारी सुहास देशमुख, पोलिस उप अधीक्षक, सापळा व त

बाबाज् थिएटर्स आयोजित सांस्कृतिक सोहळा २०२३, रसिकांना विनामूल्य सोहळ्याची पर्वणी !!

इमेज
बाबाज् थिएटर्स आयोजित सांस्कृतिक सोहळा २०२३, रसिकांना विनामूल्य सोहळ्याची पर्वणी !!        नासिक (प्रतिनिधी)::- बाबाज् थिएटर्स ही संस्था गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्रभर सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. १७ सप्टेंबर २००० रोजी संस्थेची स्थापना झाली. त्यानिमित्ताने यावर्षी होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्याचा शुभारंभ बुधवार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ०६:०० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे कथक नृत्यांगना निकिता सिंग (दिल्ली) यांचे एकल कथक नृत्याचे सादरीकरण होणार आहे, त्यांना या सादरीकरणात नाशिक मधील तबलावादक कुणाल काळे, गायक पुष्कराज भागवत व सितार वादक प्रतीक पंडित साथसंगत करतील. या कार्यक्रमाची सुरुवात सितार वादक प्रतीक पंडित यांच्या एकल वादनाने होईल, त्यांना नाशिक मधील उभरते तबला वादक अद्वय पवार साथ संगत करतील.        सर्व रसिक श्रोत्यांनी या अलौकिक व विनामूल्य अशा दर्जेदार कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन बाबाज् थिएटर्स तर्फे प्रशांत जुन्नरे, अमोल पाळेकर, कैलास पाटील, डॉ. प्रमोद शिंदे, नारायण गायकवाड, एन. सी. देशपांडे, योगिता पाटील व प्रा. डॉ. प्रितीश कुलकर्णी यांनी क

आधाराश्रमाला देणग्यांचा आधार महत्वाचावार्षिक सर्वसाधारण सभेतला सूर !

इमेज
आधाराश्रमाला देणग्यांचा आधार महत्वाचा वार्षिक सर्वसाधारण सभेतला सूर !            नाशिक ( प्रतिनिधी ) आधाराश्रम या सेवाभावी संस्थेला देणगीदारांचा नेहमीच भक्कम आधार असतो. बदलत्या काळानुसार जनरेटर ही गरज झाली आहे. एका देणगीदारांनी नुकताच एक जनरेटर व सीसीटीव्ही कॅमेरे संस्थेला देणगी स्वरूपात दिले आहेत. संस्थेला शासनाचे मिळणारे अनुदान तुटपुंजे असते व विलंबाने मिळते त्यामुळे देणग्यांवरच विसंबून रहावे लागते. अधिकाधिक देणगीदारांनी पुढे यावे असा सूर वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटला.      अनाथ व परित्यक्त बालकांचे घर असलेल्या आधाराश्रम असलेल्या संस्थेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (दि.१०) झाली. घारपुरे घाटावरील संस्थेच्या वास्तूत झालेल्या या सभेच्या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष विजय दातार, कार्यवाह हेमंत पाठक व सुनीता परांजपे  उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. २०२२ - २३ या वर्षातील वार्षिक अहवाल व ऑडीटेड स्टेटमेंट यांना मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकातील कमीअधिक खर्च मंजूर झाले. ज्या देणगीदारांनी फार पूर्वी जेवण, नाश्ता यासाठी अल्प रकमे

अनोख्या जगव्यापी गणेशकाव्य उपक्रमाची घोषणा ! "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "राष्ट्रकुट" यांचा उपक्रम ! मोफत नांव नोंदणी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत !!

इमेज
अनोख्या जगव्यापी गणेशकाव्य उपक्रमाची घोषणा ! "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "राष्ट्रकुट" यांचा उपक्रम ! मोफत नांव नोंदणी १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत !! गुरुदत्त वाकदेकर यांजकडून, न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक     मुंबई::- "मराठी साहित्य व कला सेवा" संस्था ४ मे २०१६ पासून कार्यरत आहे. अनेक साहित्यिक स्पर्धा, संमेलन आणि उपक्रम विनाशुल्क राबविले आहेत. त्यामधून अनेकांन‍ा अधिक सक्षमपणे लिहिण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ लाभले. संस्थेशी जोडलेल्या अनेकांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्रभर होत असलेल्या साहित्यिक, सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रातल्या कार्यक्रमांची माहिती सर्वदूर पोहचण्यासाठी ही संस्था आपलं निस्वार्थ योगदान देत आहे.       "राष्ट्रकुट" चांगले वाचन -- चांगली प्रेरणा. . . ह्या ब्रिदवाक्यासह समाजात सकारात्मक विचार पोहचणारं महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध मासिक तसेच युट्युब वाहिनी. मागील दोन वर्षांत जगभरातल्या विविध देशांमध्ये ज्यांचा वाचकवर्ग तशीच दर्शकसंख्या आहे. ज्यातून वैविध्यपूर्ण माहिती आणि विचारांचा झरा सातत्याने वाहत असतो. त्यामु

सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे नागरी सहकारी बँकांचे कर्तव्य-खा. सुरेश प्रभू

इमेज
सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे नागरी सहकारी बँकांचे कर्तव्य-खा. सुरेश प्रभू             नाशिक (प्रतिनिधी) : भविष्यात सहकार क्षेत्राला उज्वल दिशेकडे नेण्यासाठी सहकारातील मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याची गरज असून सहकार क्षेत्राने सर्वस्पर्शी जाणिवेतून काम करण्यासाठी एकत्रित विचारातून विकासाच्या संकल्पना रूजवाव्यात. त्यासाठी काळाबरोबरच बदलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे तितकेच महत्वाचे आहे. तंत्रज्ञान, मार्केटिंग याबरोबरच सहकाराचे चारित्र्य अबाधित ठेवणे व संस्थेचा विकास यांचा समतोल राखणे संस्थेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व ठरेल. समाजाचा विकास करण्यासाठी ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर नाते जोडून बँकांनी ग्राहकाभिमुखता जपावी. सहकार ही उद्याच्या काळाची गरज आहे ती अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी आत्मपरिक्षण करण्याबरोबरच सहकारातील सात्विकता जपावी. सहकार हे उद्याच्या जगाचे प्रभावी माध्यम असेल असे प्रतिपादन माजी रेल्वे मंत्री, भारत सरकार तथा चेअरमन-न्यू ड्राफ्ट पॉलिसी (को-ऑप.), सहकार मंत्रालय, भारत सरकारचे खा. सुरेश प्रभू यांनी केले.               दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् अ

सृजनाच्या वाटा : परिचयाचा उत्कृष्ट नमुना !

इमेज
सृजनाच्या वाटा : परिचयाचा उत्कृष्ट नमुना !       महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक उद्धव भयवाळ यांची साहित्याच्या प्रांतात विनोदी कथासंग्रह, बालकथासंग्रह, काव्यसंग्रह, बालकविता संग्रह, एकांकिका लेखन, लावण्या, दिवाळी अंकात लेखन आणि हिंदी भाषेतील लेखन अशी यशस्वी घोडदौड सुरू असताना त्यांनी आता विविध लेखकांच्या पुस्तकांचे परिचयात्मक लेखांचा संग्रह प्रकाशित करणे अशी भरारी घेतली आहे. कारण नुकताच त्यांचा 'सृजनाच्या वाटा' हा परिचय आणि प्रस्तावनांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. शॉपिझेन डॉट इन या नामांकित प्रकाशन संस्थेने अत्यंत आकर्षक, देखण्या स्वरूपात तो संग्रह प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठ, कागद, छपाई, अक्षरांचा आकार, इत्यादी बाबतीत अत्यंत सुस्वरूपात हा संग्रह वाचकांच्या भेटीला येत आहे, हा संग्रह हाती घेतल्याबरोबर वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतील हे निश्चित !         अंतरंगात लेखकाची लेखणी वाचकांना खिळवून ठेवण्यासाठी समर्थ नि सशक्त आहे. या संग्रहात एकूण सव्वीस लेख आहेत. ज्यात अठरा लेख हे परीक्षणात्मक आहेत, सहा लेखांना भयवाळ ह्यांनी दिलेल्या प्रस्तावनांचा समावेश केला आहे आणि दोन पुस्तकांच

जिल्हास्तरीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व !

इमेज
जिल्हास्तरीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व !         नासिक::- मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे पार पडलेल्या बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात सर्व वजनी गटात लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले. बेल्ट रेसलिंग मास रेसलिंग या क्रीडा प्रकारातील वजनी गटातील विजेते पुढील प्रमाणे  ४० कि. गटात प्रेम धुळे   ५० कि. गटात तेजस बोरसे ५५ कि. गटात विक्रम कुंदे ६० कि. गटात कृष्णा कुंभारकर ६५ कि. गटात ओम निकम ७० कि. गटात मकरंद कुमावत ७० कि. गटात प्रशिक जाधव +७० कि. गटात ऋषिकेश शिंदे ४० कि. गटात धर्मराज खोडे +५० कि. गटात यश निरभवणे तसेच महिला विजेत्या खेळाडू पुढीलप्रमाणे ३५ कि. गटात जयश्री गायकवाड ४० कि. गटात प्रतीक्षा गवळी ४० कि. गटात रक्षा कानडे ४५ कि. गटात फौजीया शेख ५० कि. गटात वेदश्री कुलकर्णी ५० कि. गटात ममता शिर्के  ५५ कि. गटात मैत्री अहीरे ५५ कि. गटात आदिती मते +५५ कि. गटात अक्षदा तालखे  हे सर्व खेळाडू विजयी झाले असून सर्वांची

दहीहंडीच्या आडून नेत्यांचा मतांचा जोगवा !

इमेज
दहीहंडीच्या आडून नेत्यांचा मतांचा जोगवा ! गुरुदत्त वाकदेकर यांजकडून, न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक,                            मुंबई::- मुंबई आणि ठाण्यातील राजकीय नेत्यांनी निवडणुकीपूर्वी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडी या धार्मिक सणाचा व्यासपीठ म्हणून वापर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी विविध दहीहंडी स्थळांना भेटी देऊन पक्षाचा प्रचार आणि प्रसार असलेली भाषणे दिली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन केले होते.           निवडणुकीपूर्वी मतांचा जोगवा मागण्यासाठी गुरुवारी ‘दहीहंडी’ या धार्मिक उत्सवाचे राजकीय गर्दी जमवण्याच्या कार्यक्रमात रूपांतर झाले. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील नेत्यांनी मुंबई आणि ठाणे लगतच्या दहीहंडी स्थळांचा राजकीय दौरा केला.          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ मंडळांना भेटी दिल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात मंडळांना भेट दिली आणि शिवसेना (उबाठा) आदित्य ठाकरे नऊ स्थळांवर पोहोचले.  कार्यक्रम स्थळांवरील भाषणे हा सत्त

अभिनव खानदेश राज्यस्तरीय प्रेरणादायी महिला पुरस्कार कौतुकास्पद - महापौर प्रतिभाताई चौधरी

इमेज
अभिनव खानदेश राज्यस्तरीय प्रेरणादायी महिला पुरस्कार कौतुकास्पद - महापौर प्रतिभाताई चौधरी        धुळे(प्रतिनिधी)::- शहरातील वृत्तपत्र साप्ताहिक अभिनव खान्देश  च्या दिवंगत उपसंपादिका नलिनीताई सुर्यवंशी यांच्या तृतीय स्मृतीप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्यातील कर्तबगार  गृहिणींना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मानसोहळा नुकताच धुळे येथे पार पडला.              कर्तबगार पुरूषामागे स्रिचा हात असतो, मात्र काही स्त्रिया याला अपवाद आहेत, ज्या आपला प्रपंच, नोकरी व्यवसाय सांभाळून समाजात विशेष अलौकिक कार्य करीत असतात म्हणून उपसंपादिका स्व. नलिनी सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय प्रेरणादायी महिला पुरस्कार खूपच कौतुकास्पद ! असे उद्गार महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ धुळे येथील समारंभात पुरस्कार प्रदान करताना काढले.            तीन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता राज्यातील ९ गुणवंत महिलांना या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी माजी आमदार शरद पाटील, ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर, माजी न्यायमूर्ती ॲडव्होकेट जे. टी. दे

कर्करोग पीडितांसाठी २१ लाखांची देणगी देण्याचा संकल्प ! नवरात्रीमध्ये सलग सहाव्यांदा 'दांडिया क्वीन' फाल्गुनी पाठक बोरीवलीत आपल्या लोकगीतांनी करणार रसिकांना मंत्रमुग्ध !!

इमेज
कर्करोग पीडितांसाठी २१ लाखांची देणगी देण्याचा संकल्प ! नवरात्रीमध्ये सलग सहाव्यांदा 'दांडिया क्वीन' फाल्गुनी पाठक बोरीवलीत आपल्या लोकगीतांनी करणार रसिकांना मंत्रमुग्ध !! गुरुदत्त वाकदेकर यांजकडून, न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801         मुंबई::- 'दांडिया क्वीन' या उपाधीने नावाजलेली फाल्गुनी पाठक बोरीवली येथे 'शो ग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट' द्वारे आयोजित नवरात्रोत्सवात सलग सहाव्यांदा सादरीकरण करणार आहे. लोकांच्या मागणीला मान देऊन फाल्गुनी पाठक पुन्हा एकदा गुजराती बहुल 'बोरीवली' परिसरात आपल्या आवाजाच्या जादूने गरबा-रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. फाल्गुनी पाठक २०१६ पासून बोरीवलीमध्ये नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम सादर करत आहे. बोरीवली येथील कै. प्रमोद महाजन मैदानामध्ये दांडिया क्वीनच्या नवरात्रीचे आयोजन करण्यात येणार आहे.          शो ग्लिट्झ इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटने बोरीवली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फाल्गुनी पाठक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, "गेल्या वर्षी आम्ही गरबा प्रेमींसाठी एक नवीन गाणे सादर केले होते. या व

वर्ग ३ अधिकाऱ्यासह खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
वर्ग ३ अधिकाऱ्यासह खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक::- आलोसे मंडळ अधिकारी वर्ग -३ पांडुरंग हांडू कोळी, सावरगाव ता. येवला व आरोपी खाजगी इसम विठोबा जयराम शिरसाठ, ठाणगांव ता. येवला या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           तक्रारदार यांचे आईचे नांव लक्ष्मी मुक्ती या शासकीय योजने अंतर्गत वडीलांचे सातबारा उताऱ्यावर नांव लावण्यासाठी लोकसेवक पांडुरंग कोळी यांनी १५०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ९०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम विठोबा जयराम शिरसाठ यांनी स्वीकारली असता त्यांना पंच साक्षीदारांचा समक्ष ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.              सापळा अधिकारी मीरा आदमाने, पोलिस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रवीण महाजन, पो.ना किरण अहिरराव, पो. ना. प्रमोद चव्हाणके चालक पो. ना. परशराम जाधव यांनी  श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.

अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी निवड !

इमेज
अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी निवड !        नासिक::- भारतीय जनता पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांची बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक पदी (प्रदेशाध्यक्ष) निवड करण्यात आली आहे. काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित गोपछडे यावेळी उपस्थित होते. अनेक वर्ष आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमधून वृत्त निवेदक, कार्यकारी संपादक राहिलेल्या पत्रकारिता क्षेत्रात दोन दशकाहुन अधिक काळ आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या अजित चव्हाण यांचा राज्यामधल्या विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांशी निकटचा संबंध असल्याने पक्षातील मानाच्या बुद्धिजीवी प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजक (प्रदेशाध्यक्ष) पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित चव्हाण यांचे अभिनंदन केले अस

जिल्हा परिषद सेस योजने अंतर्गत अनुदानित साहीत्य खरेदीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन !

इमेज
जिल्हा परिषद सेस योजने अंतर्गत अनुदानित साहीत्य खरेदीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन !        नासिक::- जिल्हा परिषद सेस योजना सन २०२३-२४ करीता ५० टक्के किंवा मर्यादित अनुदानावर ट्रैक्टर, रोटकेटर, कडबाकुट्टी यंत्र व विद्युत पंप संच या कृषि साहीत्यासाठी डिबोटी प्रणाली द्वारे शेतक-यांना पुरवठा करण्यासाठीची योजना जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थी शेतक-याने ७/१२ उतारा व खाते उतारा, विहीत नमुन्यातील अर्ज पंचायत समितीकडे सादर करावा तसेच अनुसुचीत जाती जमाती प्रबंगातील लाभार्थी असल्यास जात प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ देण्यात येणार आहे.             जिल्हयातील शेतक-यांनी अनुदानावर साहीत्य खरेदीसाठी तालुकास्तरावर पंचायत समिती येथे कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी (कृषि) यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्याकरीता साहीत्य अनुदानाचे दर ट्रॅक्टर साठी अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, अल्प व अत्यल्प भुधारक व महिला लाभार्थी

जगातील पहिला मराठी ओटीटीचा मानकरी 'प्लॅनेट मराठी' ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा !

इमेज
जगातील पहिला मराठी ओटीटीचा मानकरी 'प्लॅनेट मराठी' ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा ! गुरुदत्त वाकदेकर यांजकडून, न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक,           मुंबई::- महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाभलेला साहित्याचा वैभवशाली वारसा जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अक्षय विलास बर्दापूरकर यांनी 'प्लॅनेट मराठी' या ओटीटीची सुरुवात केली. मराठीतील सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार कंटेंट देणाऱ्या या प्लॅनेट मराठीला आता यशस्वी दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. जगातील पहिल्या मराठी ओटीटीचा मान मिळवणाऱ्या प्लॅनेट मराठीने अनेक जबरदस्त चित्रपट, वेबसिरीज, शोज, इव्हेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. यातील रान बाजार, मी पुन्हा येईन, अनुराधा, अथांग, बदली या सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीज तर पटलं तर घ्या आणि कलरफुल कोकण हे शोज प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तमाशा लाईव्ह हा ओटीटीवर सर्वाधिक पाहिलेला सिनेमा ठरला तर "पाँडिचेरी अणि जूनला" प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळालं. याव्यतिरिक्त टॉक शोज, शॉर्ट फिल्म्स, सांगीतिक मैफल असे बरेच मनोरंजनात्मक कार्यक्रमही  प्लॅनेट

१५ सप्टेंबर रोजी शासकीय अधिकारी राज्यव्यापी निदर्शनांसह निषेध दिन पाळणार !

इमेज
१५ सप्टेंबर रोजी शासकीय अधिकारी राज्यव्यापी निदर्शनांसह निषेध दिन पाळणार ! गुरुदत्त वाकदेकर यांजकडून, न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक,      मुंबई::- शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य कामे करुन घेण्यासाठी दहशत व दबाव निर्माण करण्याच्या समाजकंटकांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर वर्ष २०१७ मध्ये भा. दं. वि. कलम ३५३ तसेच ३३२ मध्ये स्वागतार्ह सुधारणा झाली होती आणि त्यामुळेच लोकसेवकांवरील हल्ले तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणणाऱ्या दुष्प्रवृत्तींना आळा बसून, अशा घटनांमध्ये कमालीची घट झाली होती असे महासंघाचे वतीने सांगण्यात आले.       तथापि, सद्यःस्थितीत भा. दं. वि. कलम ३५३ च्या संरक्षणात्मक तरतुदीत तातडीने बदल करण्याची शासनाची कार्यवाही पूर्णतः एकतर्फी आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी अशी आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारा हा कायदा निष्प्रभ झाला असून मारहाण-दमबाजी सारख्या अनुचित घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन चिंताजनक स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच असलेल्या या कलमात दुरुस्ती करण्याच्या घोषणेनंतर केवळ महिन्याभर

वर्ग २ अधिकारी लाच स्वीकारताना ताब्यात !

इमेज
वर्ग २ अधिकारी लाच स्वीकारताना ताब्यात !      नासिक::- राज्यकर अधिकारी, वर्ग-२, आलोसे जगदीश सुधाकर पाटील, वस्तू व सेवा कर कार्यालय, नाशिक यांस ४०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.          तक्रारदार यांचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय असून जाहिरात चित्रीकरणाचे कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटी चा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ४०००० रुपयांच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा.            सापळा अधिकारी स्वप्निल राजपूत, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रभाकर गवळी, पो. ना. संदीप हांडगे, पो. ना. प्रकाश महाजन, सर्व नेमणूक ला. प्र. वि. नाशिक यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक  पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी तथा क्षयरोग अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
जिल्हा आरोग्य अधिकारी तथा क्षयरोग अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !    नासिक(जळगाव)::- तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव. (सध्या नेमणूक जिल्हा क्षयरोग अधिकारी) डॉ. देवराम किसन लांडे जळगाव तसेच पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी यांस लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.          तक्रारदार यांनी त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता भाड्याने देण्याबाबत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव येथे अर्ज सादर केला होता. तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्याकरिता आलोसे डॉ.  देवराम लांडे, DHO जळगाव (तत्कालिन) यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष ५००००/- रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांना ताब्यात घेतले असून त्यांचे विरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.          सापळा अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, सापळा पथक पो. नि. रूपाली खांडवी, पोहवा राजन कदम, शरद कटके, पो. शि. संतोष पावरा, मकरंद

मत प्रदर्शन -(४) कोमल फलके, आष्टी, नागपूर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !

इमेज
मत प्रदर्शन -(४) कोमल फलके, आष्टी, नागपूर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ?  भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !         १) स्त्रिया उच्चशिक्षित असतील किंवा कोणीही उच्चशिक्षित असला म्हणजे त्याने नोकरी करायलाच पाहिजे असा त्या उच्च शिक्षणाचा अर्थ होत नाही किंबहुना उच्चशिक्षित सोबतच ज्याचे फंडामेंटल आणि कन्सेप्टस परिपूर्णपणे क्लियर असतात ते लोक नोकरीकडे न जाता स्वतः चा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ डॉक्टर, जे डॉक्टर्स स्वतःला परिपूर्ण समजतात ते स्वतःचा दवाखाना थाटून रोग्यांची  सेवा करतात व नंतर तज्ञ डॉक्टर म्हणून उदयास येतात परंतु त्यांच्या इतकी शैक्षणिक योग्यता असलेले लोक हे मेडिकल ऑफिसर वगैरे सारखे पदांवरती कार्यरत असतात            २) घरची परिस्थिती चांगली असेल तर त्या विचाराप्रमाणे नोकरी करायची गरज नाही परंतु फायनान्शियल स्टेटस आणि नोकरी या भिन्न बाबी आहेत, धंदा उद्योग व्यवसाय सर्वांनाच करणे जमत नाही आणि नोकरीमध्ये एक ठराविक वेळ सकाळी जाणे आणि सायंकाळी परत घरी येणे इतका वेळ आपण एंगेज केला तर आपल्याला महिन्याच्या शेवटीला ए

मत प्रदर्शन -(३) पद्माकर वाघरूळकर, छत्रपती संभाजीनगर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !

इमेज
मत प्रदर्शन -(३) पद्माकर वाघरूळकर, छत्रपती संभाजीनगर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !         १) स्त्रिया उच्च शिक्षित आहेत म्हणून त्यांनी नोकरी करणे गरजेचे आहे का ? उत्तर: नाही परंतु मुळात शिक्षणाचा आणि नोकरीचा सुतरामही संबंध नाही नोकरी मिळविण्यासाठी शिक्षणाबरोबरच कौशल्यांचीही आवश्यकता असते हे खरे आहे परंतु प्रत्येक शिक्षितांना नोकरी मिळेलच याची १००% शाश्वती नाही. आणि मी सुशिक्षित स्त्री म्हणून मला नोकरी मिळालीच पाहिजे हा अट्टहास/दुराग्रह धरणेही चूकच आहे.           २) जर घरची परिस्थिती चांगली असेल तर का करावी नोकरी ? उत्तर :  हाही विचार चांगलाच परंतु त्यामुळं स्वतःचा वैचारिक कोंडमारा होता कामा नये.             ३) त्या जागी ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे नोकरीची,  त्याला ती मिळाली ? उत्तर:- माझ्या नोकरी न केल्यामुळे जर इतर बेरोजगारांना संधी मिळत असेल मी मला गरज नसताना नोकरी न केलेली बरी हा विचार खूपच चांगला.             ४)एवढे शिकून घरात बसले तर शिक्षण फुकट जाते का ? उत्तर : अजिबात नाही. उलट शिक्षित माता

मत प्रदर्शन -(२) कु. सुरज गेल्ये, रत्नागिरी स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !

इमेज
मत प्रदर्शन -(२) कु. सुरज गेल्ये, रत्नागिरी  स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !         १) स्त्रिया उच्च शिक्षित आहेत म्हणून त्यांनी नोकरी करणे गरजेचे आहे का ?        उतर) नाही, तिने नोकरीच करावी हे गरजेचे नाही. तिला जे पाहिजे ते करू द्यावे.           २) जर घरची परिस्थिती चांगली असेल तर का करावी नोकरी ?        उतर) स्वतःची पण काही स्वप्न असतीलच ना ? ती पूर्ण करण्यासाठी...        ३) त्या जागी ज्या व्यक्तीला खरच अत्यंत गरज आहे नोकरीची  त्याला ती मिळाली तर…..?        उतर) उत्तमच           ४) एवढे शिकून घरात बसलीस तर शिक्षण फुकट जाते का ? भावी पिढी घडवण्यासाठी उपयोग होईल ना…….?        उतर) नाही. भावी पिढी घडण्यासाठी तिच्या शिक्षणाचा उपयोग होणारच.           ५) स्त्रियांनी स्वतः च्या ज्ञानाचा उपयोग समाज सक्षम करण्यासाठी कसा करता येईल असा विचार केला तर कितपत योग्य आहे ?       उतर)  खूप चांगलं होईल, समाज सुधारेल..           ६) ती जर हाऊस वाईफ असेल तर तिला दुय्यम स्थान दिले जाते का ?          उतर) नाही, सर्वच ठि

मत प्रदर्शन -(१):: स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !

इमेज
भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम विषय: मत प्रदर्शन, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ?       १) स्त्रिया उच्चशिक्षित आहेत म्हणून नोकरी करणे गरजेचे आहे का?              उच्च शिक्षित आहे, नोकरी करायलाच पाहिजे असे नाही, घरी बसून छोटे-मोठे उद्योग करू शकता, थोडेफार कमवायला पण शिकले पाहिजे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करता आले पाहिजे, प्रत्येक वेळी समोरच्याच्या समोर हात पसरणे योग्य वाटत नाही, कधी कधी मन मारून शांतही बसावे लागते.        २)  जर घरची परिस्थिती चांगली असेल तर का करावी नोकरी?              घरची परिस्थिती चांगली असेल तर अजिबात नोकरीच्या मागे लागू नका. एखाद्या गरजूला फायदा होईल. त्याचे कुटुंब तरी सुखी होईल. जे आपल्याला हवे ते मिळत असेल तर नोकरी मागे धावून स्वतःचे स्वास्थ्य हरवू नका, जगण्याचा आनंद घ्या.            ३) त्या जागी ज्या व्यक्तीला खरंच अत्यंत गरज आहे नोकरीची त्याला मिळाली तर...?              खरोखर आनंदाची गोष्ट आहे.ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणं लागतो. काहीच करता येत नसेल तर गरजवंताची गरज तरी भागवावी.            ४) एवढे शिकून घरात बसलीस तर शिक्षण फुकट जाते का ?