रूग्णालयांनी जर हा फंडा वापरला तर !! रूग्णांनाही नक्कीच आराम मिळेल !!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!
महाराष्ट्रातील रूग्णालयांनी जर हा फंडा वापरला तर !!! अहमदाबादमधील एका रूग्णालयाने रूग्णाला भेटायला येणाऱ्यांवर शुल्क आकारणी सुरू केली अन् रूग्णांना आराम मिळू लागला !!! वरील बातमी सत्य असत्याच्या तराजूत टाकण्याची आवश्यकता नाही, मात्र तिच्यातील मतीतार्थ वाखाणण्याजोगा असल्याने सामाजिक गरज यांसाठी हा प्रपंच न्यूज मसाला कडून मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, महाराष्ट्रातील रूग्णालयांनीही हा फंडा वापरल्यास याचे दुष्परिणाम कदाचित शुन्य राहतील पण रूग्णालयांवरील वाढत्या हल्ल्यांनाही आळा बसेल तसेच रूग्णाच्या बीलांस हातभार लागेल. ऐकीव बातमीचा सविस्तर मतितार्थ असा आहे की, रूग्णाला भेटायला येणाऱ्यांच्या संख्येने रूग्णालयांवर येणारा ताण असह्य होत असल्याच्या तसेच वादविवाद घडून हल्ले होतात यांवर नियंत्रणासाठी भेटायला येणाऱ्यांना ५०/१०० रूपये शुल्क आकारायचे व ते रूग्णाच्या बीलातून वजा करायचे, याचे दोन फायदे प्रथमदर्शनी दिसुन येतात, की भेटणाऱ्यांच्या संख्येला लगाम लागेल जेणेकरून वादविवादाचे प्रसंग घडणार नाहीत, व रूग्णाच्या बीलाला हातभार लागून रूग्णालयाचे बील वसुलीलाही त्रास होणार नाही तसेच रूग्णाच्य