हा घ्या पुरावा ! प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती ? पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे !! जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला !!! क्रियाशील कोण आमदार आहेत ? सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे ! परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती ?? आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड !! नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, "सब्र का फल मीठा होता है" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परि...