आजचा न्यूज मसाला अंक ! संपादकीय- छत्रपतींच्या घराण्यात कोल्हापूर-सातारा न पेटलेला वाद पेटविल्याचा आव आणणाऱ्या औलादींना छत्रपती संभाजीराजे यांनी नासिक दौऱ्यात चांगलीच चपराक लगावली !! इतर बातम्यांसह वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क-7387333801. बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव साप्ताहिक !!!!!
संपादकीय छत्रपतींच्या घराण्यात ( कोल्हापूर-सातारा ) न पेटलेला वाद पेटविल्याचा आव आणणाऱ्या औलादींना छत्रपती संभाजीराजे यांनी नासिक दौऱ्यात चांगलीच चपराक लगावली, छत्रपती उदयनराजे यांचे भाचे अर्थातच छत्रपती संभाजीराजे यांचे ही भाचे यांची झालेली भेट व दिवसभर एकत्र, एकाच वाहनातून मामा-भाचे यांचा एकमेकांस लाभलेला सहवास ! तोडा फोडा आणि राज्य करा या इंग्रजाळलेल्या नीतीचा भारतीय लोकशाहीत वारेमाप वापर केला गेला आहे, भारतीय राजकारणाला लाभलेला मोठा शाप आहे मात्र छत्रपती घराणे या शापाला कालच्या भेटीने अपवाद ठरले व ते आजतागायत गेली साडेचारशे वर्षे टिकून आहे, छत्रपतींच्या दरबारात ही इंग्रजांना नतमस्तक व्हावे लागले, इतिहास साक्षीला असलेल्या छत्रपतींना जगाचे, रयतेचे एकमेव राजा बिरूद लागले त्याला जगात तोड नाही तेथे काही बुजगावणे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची अवकाद न बोलता दाखविण्याची धमक आजही छत्रपतींमधील प्रगल्भतेच्या माध्यमातून समाजाला दिसली, दाखवून दिली. छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले यांचे कार्यक्षेत्र वेगळं आहे मात्र मर्यादीत नाही, हे न समजल्यामुळे काही