पोस्ट्स

तरूणांनी रोजगारस्मार्ट होण्याची गरज-आयुक्त तुकाराम मुंढे , पारंपारिक शिक्षणासोबत कौशल्य असल्यास संवयंरोजगार प्राप्त करून यशस्वी व्हावे !! ६ व ७ सप्टेंबरच्या कार्यशाळेबाबत सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
स्मार्ट सिटीत कौशल्य घेऊन तरूणांनी  रोजगार स्मार्ट होण्याची गरज -आयुक्त तुकाराम मुढे यांची तरुणाईला साद नासिक(५)::-पारंपारिक शिक्षणासोबत प्रत्येकाकडे कौशल्य असल्याच ...

गुणवंत शिक्षक पुरस्काराने आज तीस शिक्षक गौरविले जाणार ! छायाचित्रात गुणवंत शिक्षकांची नांवे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक: जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण आज सकाळी ११ वाजता परशुराम सायखेडकर सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली.                   जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती यतींद्र पगार तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, अर्थ व बांधकाम विभागाच्या सभापती मनिषा पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर, समाजकल्याण समिती सभापती सुनिता चारोस्कर, गटनेते धनराज महाले, डॉ. आत्माराम कुंभार्डे, यशवंत गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदि उपस्थित राहणार आहेत.  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर ...

"लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी" हे ब्रीदवाक्य अंगीकारून भारतीय आयुर्विमा महामंडळाची घोडदौड ! आजपासुन एलआयसी सप्ताहाची सुरूवात !! विमाधारकांनी विविध सुविधांचा लाभ घ्यावा- गडपायले, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
आज १ सप्टे . २०१८ , भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ६२ वा वर्धापन दिन , नासिक::- आज भारतीय आयुर्विमा महामंडळ आपला ६२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असुन १ ते ७ सप्टें. ...

९४ शिक्षकांना दणका ! खोटी माहीती सादर प्रकरणी आढळले दोषी !! एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद, बदली विकल्पही नाही !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
  ९४ शिक्षकांना डाँ.नरेश गितेंचा दणका, कायमस्वरूपी एक वेतनवाढ कायमची बंद तसेच बदली विकल्पही नाही,         नाशिक – शासनाने जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक, पदवीधर श...

प्रशासकीय व्यक्तीच्या राजकीय पदार्पणाची प्रस्थापित राजकारण्यांना भीती अन् त्याच प्रशासनावर राजकीय दबाव आणून मुदतपूर्व बदलीचा डाव ! असा आरोप करीत तालुक्यातील संघटनांनी दिले निवेदन !!! सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
प्रशासनावरील राजकारण्यांचा दबाव अन् प्रशासनाधिकाऱ्याचा धाक ! नासिक तालुका तहसीलदार राजश्री अहिरराव यांची झालेली की केलेली बदली या विषयावरून तालुक्यात वेगवेगळ्या ...

कोट्यावधी रूपयांचा निधी खर्च करूनही पाणीपुरवठा योजना पूर्ण होत नाही ! तीन वर्षापेक्षाही अधिक कालावधी उलटून ४१२ योजना रखडल्या !! २९ आँगस्टच्या आढावा बैठकीत संबंधितावर जबाबदारी निश्चित करणार !!! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक  -   जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत जिल्ह्यातील ३ वर्षापासून अधिक कालावधी उलटूनही विविध कारणांमुळे रखडलेल्या ४१२ पाणीपुरवठा योजनांचा आढ...

जमैकाच्या सौंदर्य स्पर्धेतील मानाचा "मिसेस युनायटेड नेशन" किताबाची मानकरी ठरली नासिक कन्या श्रद्धा कक्कड ! बाँलीवुड मध्ये पदार्पण करण्याचा श्रद्धाचा मानस !! सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्राच्या श्रद्धा कक्कड जमैकाच्या सौंदर्य स्पर्धेत मिसेस युनायटेड नेशन किताबाने सन्मानित... आज महिलांनी सर्वच क्षेञात दबदबा निर्माण केला आहे, त्यातच अशी महिला (...

राज्यस्तरीय उद्योगकुंभ २०१८ चे आयोजन ! उद्योजक तथा नवउद्योजकांना मार्गदर्शनाची एक अमुल्य संधी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
राज्यस्तरीय उद्योगकुंभ २०१८ चे आयोजन, नासिक (२४)::- उद्योग जगतात कार्यरत असलेल्या सँटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टकडून द्वैवार्षिक राज्यस्तरीय "उद्योगकुंभ २०१८" चे आयोजन करण...