पोस्ट्स

विशेष लेख शासकीय सेवा बजावतांना सेवाभावी वृत्ती महत्वाची मानणारे साहेबराव जगताप !

इमेज
विशेष लेख शासकीय सेवा बजावतांना सेवाभावी वृत्ती महत्वाची मानणारे साहेबराव जगताप ! जुन्या आठवणींना उजाळा देत एक पाऊल सेवानिवृत्तीच्या दिशेने...      नाशिक : नेहमी सर्वांशी मनमिळावू, जीवाभावाचे नाते जोडणारे सर्व पत्रकारांचे परिचित व्यक्तीमत्व म्हणजे श्री.साहेबराव जगताप. आज त्यांच्याविषयी विशेष लिखाण करण्याचे कारण म्हणजे आज दिनांक ३१ मे २०२२ रोजी जगताप २७ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिृत्त होत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचानलाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा माहिती कार्यालय धुळे यांच्या अधिनस्त प्रकर्षित प्रसिद्धी पथक कार्यालय, नवापूर, जि.धुळे येथून शासकीय सेवेची सुरुवात करत आज त्यांचा अतिशय गोड पद्धतीने नाशिकच्या जिल्हा माहिती कार्यालय, येथून सिनेयंत्रचालक पदावरुन सेवानिवृत्त होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. साहेबरांवाच्या बाबत थोडक्यात सांगायचे तर, एवढंच आहे की एका छोट्याशा दुर्गम आदिवासी भागातून कळवण तालुक्यातील पाटविहीर या गावात त्यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थितीत जरी नाजूक असली तरी ईश्वरीय कृपने लहानपण खेळीमेळीने व आनंदात गेले. शिक्षण बी.ए (बी.जे ) पुर्ण केल्यानं

भावाच्या अपघाती निधनाची घटना 'काळजावर दगड ठेवत' पार पाडला प्रमोशन चा कार्यक्रम !

इमेज
भावाच्या अपघाती निधनाची घटना काळजावर दगड ठेवत पार पाडला प्रमोशन चा कार्यक्रम !          नाशिक, ता. २८ : चित्रपट कलाकार व 'लागिर झालं जी' या गाजलेल्या मालिकेचा नायक नितेश चव्हाण यांच्या मावस भावाचे अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी समजल्यानंतर त्यांनी व त्यांच्या चमूने नियोजित चित्रपट प्रमोशनचा कार्यक्रम 'काळजावर दगड ठेवून' शनिवारी नाशिक शहरात पार पाडला व सायंकाळी चव्हाण अंत्यसंस्कारासाठी घटनास्थळी रवाना झाले. 'मजनू' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते नासिकला आले होते. ______________,         "धुमस" या चित्रपटाच्या यशानंतर शिवाजी दोलताडे "मजनू" हा चित्रपट घेवून येत आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून प्रमोशनावेळी ते म्हणाले, की प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला 'मजनू' समजतो, जे लोक हा चित्रपट पाहतील त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या काळात सर्व काळजी घेवून चित्रित झालेला हा चित्रपट आहे. "मजनू" चित्रपटात रसिकांना फाई

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकरांकडून मुलगा सोहमला वाढदिवसाच्या पोस्टर शुभेच्छा !! "तू आणि मी, मी आणि तू "

इमेज
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकरांकडून मुलगा सोहमला वाढदिवसाच्या पोस्टर शुभेच्छा !!  "तू आणि मी, मी आणि तू " अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर यांची फ्रेश जोडी झळकणार 'तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटात ! अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र ! 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटाच्या पोस्टरचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न !                बऱ्याच कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा प्रत्येकव्यक्तीला एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे हे सोप्प वाटणार प्रेम अजिबात नाही त्यात येणारी वादळे कधी दिशा भरकटवतील हे सांगणाऱ्या 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तू आणि मी, मी आणि तू' या मराठी चित्रपटाचे पोस्टर

राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने !

इमेज
राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने ! राज्य सरकारी, जिल्हा परीषद कर्मचाऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने...     नासिक::- जुनी पेन्शन लागू करा, रिक्त पदे त्वरीत भरा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, आदि मागण्यांकरिता आज दि २७ मे रोजी दुपारचे सत्रात कर्मचाऱ्यांचा अखिल भारतीय मागणी दिनाचे आजोजन निदर्शनाव्दारे करण्यात आले.               अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच बेगूसराय, बिहार येथे पार पडले. यात २७ राज्यातील प्रतिनिधींनी सहभाग घेवुन, केंद्र व राज्य सरकारचे कामगार कर्मचारी विरोधी धोरणा बाबत तिव्र आक्रोश व्यक्त केला आहे.         केंद्र सरकारची कार्पोरेट धार्जिणी अर्थनीती, कामगार कर्मचाऱ्यांच्या हक्कांना बाधा आणून धनदांडग्यांना लाभ होईल अशा  सुधारणा कामगार कायद्यात करणे, महागाईने भरमसाठ उच्चांक गाठवुन त्यात गरीब जनता होरपळून जात आहे., अव्यवहार्य अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या माथी मारणे, सरकारी क्षेत्रातील कार्यालयात लाखो पदे रिक्त ठेवुन  बेरोजगारांचा भ्रमनिरास करणे, खाजगीकरणाचा अतिरेकी वापर करून सरकारी

जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र १० जूनला ! "फनरल"

इमेज
जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘फनरल’ १० जूनला चित्रपटगृहात    नाशिक ( प्रतिनिधी ) -असं म्हणतात... आयुष्यात दोनच दिवस महत्वाचे असतात आपण जन्मतो तो दिवस आणि ज्या दिवशी आपल्या जगण्याचा अर्थ कळतो तो दिवस ! जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, आपल्या जवळच्या लोकांसोबत तो वाटूनही घेतला पाहिजे. अगदी छोट्या, साध्या, नैसर्गिक गोष्टींमधे, अनुभवांमध्ये ही आनंदाच्या अनेक छटा लपलेल्या असतात. त्यांचा शोध घेणं, त्यातली गंमत अनुभवणं यातच आपल्या जगण्याचा सारा अर्थ सामावलेला असतो. 'जगू आनंदे, निघू आनंदे' या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत 'फनरल' हा मराठी सिनेमा १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे.पत्रकार परिषदेत अभिनेता आरोह वेलणकर यांनी माहिती दिली.       या चित्रपटाने पीफ, इफ्फी, राजस्थान,कोकण यांसारख्या देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा 'फनरल' चित्रपट रू

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

इमेज
नाशिक : नाशिक मर्चंट बँकेचे माजी संचालक, लाडशाखीय वाणी समाजाचे माजी अध्यक्ष भास्कर कृष्णा कोठावदे (वय ७४) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. कोठवदे यांनी नाशिकच्या सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचे  भरून न निघणारे नुकसान झाले असून लाडशाखीय वाणी समाजाचे एक जेष्ठ छत्र हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.         नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा सुवर्णा नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. मंगळवारी (दि.२४ मे) रात्री १० वाजता अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. **********************     नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व संस्थेच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेचे शालेय समिती अध्यक

महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती समितीच्या अध्यक्षपदी रत्नदीप सिसोदियांची निवड !

इमेज
महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती समितीच्या अध्यक्षपदी रत्नदीप सिसोदियांची निवड !    नासिक::- सालाबादा प्रमाणे राष्ट्रपुरुष महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती जेष्ठ शु. ३ गुरुवार दि.०२ जून २०२२ रोजी साजरी करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्था व महाराणा प्रेमींची सामुहिक नियोजन बैठक महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात पार पडली. सदर बैठकीत सर्वानुमते रत्नदीप सिसोदिया यांची जयंती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्य पदी जर्नादन पाटिल तसेच अँड. मोहनसिंह कनोजे सिसोदिया, सचिव, खजिनदार विकाससिंह गिरासे, प्रसिध्द प्रमुख करणसिंह बावरी, पुतळा समिती प्रमुख नाना जाधव, मिरवणुक प्रमुख विरेंद्र टिळे, सदस्य गनसिंह शिरसाठ, सोमनाथ भोंड, सचिन राजपूत अधिक पदाधिकाराची निवड सर्वानुमते झाली. यावर्षीच्या जयंतीचे मुख्य आकर्षन चितोडगड-मेवाड येथील रावत युग प्रदिपसिंहजी हमीरगड चे वतनदार तथा रावत परिवाराचे वशंज व विश्वदिपसिंह जयसिंह राऊळ, रंजाने संस्थान हे देखील जयंतीच्या सर्व उपक्रमांना सहभागी राहणार आहेत.               सुर्यतेज महाराणा प्रतापाच्या पुतळ्याचे पुजन सकाळी राणा प्रताप चौकात होईल. पा