पोस्ट्स

वास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय! इफ्फी'मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून- माई घाट : क्राइम नं.103/2005. कुणी पटकावला सर्वोत्कृष्ट पुरस्कार ? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
वास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय! 'इफ्फी'मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून 'माई घाट :  क्राइम नं.103/2005'  च्या    उषा जाधवने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!   मराठी सिनेमांनी नेहमीच गरुडझेप घेत देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री उषा जाधवची मुख्य भूमिका असलेला  'माई घाट : क्राइम नं.103/2005'    हा मराठी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून भारतासोबतच परदेशांमधीलही आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये कौतुकाची थाप मिळवत आहे. नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडीया (इफ्फी)मध्येही या चित्रपटाने आपलं अस्तित्व कायम राखले आहे. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या  'माई घाट :  क्राइम नं.103/2005'   या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जगभरातील ७६ देशांमधील एकूण २०० सिनेमांमधून निवडलेल्या १५ उत्कृष्ट सिनेमांमध्ये दर्जेदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींमधून उषाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निव

२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त !!मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक नियुक्त्यांचा ! कागदपत्रांची पडताळणी, समुपदेशन, अन् हातात नियुक्ती पत्र !! इतिहासात पहिल्यांदाच असे घडले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व जाणून घ्या , कुठे घडले !!!!

इमेज
२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त !! मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक !! नासिक::- जिल्हा परिषदेत आज अनुकंपा प्रतिक्षा यादीतील ६२ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. सन २०१४ पासुन कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली नव्हती मात्र आज अनुकंपा तत्त्वावर ६२ उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.        शासननिर्णयानुसार सेवाज्येष्ठता व शैक्षणिक अर्हता यांची सांगड घालत नियुक्ती पत्र देण्यात आली. आजच्या नियुक्त्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद करावी अशा ठरल्या. कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करून समुपदेशनाद्वारे रिक्त जागांपैकी उमेदवाराने निवड केलेल्या ठिकाणी तत्काळ नियुक्ती चे पत्र देण्यात आले.          या ऐतिहासिक नेमणुका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रविंद्र परदेशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, गांगुर्डे, राजेंद्र देसले, महेंद्र पवार, रणजित पगारे, आदींच्या उपस्थितीत देण्यात आल्या. ***********************************

इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रभाकर आवारी यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकरिनीची निवड बिनविरोध इगतपुरी ::-तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक आज वाडिवऱ्हे येथे माजी अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात सन २०२०-२०२२ या  वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, अध्यक्षपदी प्रभाकर आवारी, उपाध्यक्ष पदी किसन काजळे, मंगेश शिंदे, कार्याध्यक्ष रामभाऊ नाठे, खजिनदार जाकिर शेख, सरचिटणीस विजय पगारे, संघटक शंकर मते, सहसरचिटनीस ज्ञानेश्वर गुळवे, राम शिंदे, सहखजिनदार भावराव रोंगटे , सह संघटक गौरव परदेशी, अशा प्रकारे सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.         नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे नासिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे, न्यूज मसालाचे संपादक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शरद मालुंजकर यांनी काम पाहिले. यावेळी व्य

नाशिक तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर गोडसे यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर गोडसे यांची बिनविरोध निवड ! नाशिक::- जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची २०२०-२२ द्वैवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली.  यात सुधाकर गोडसे यांची लागोपाठ चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. परिषदेच्या नियमावलीनुसार काल निवडणूक निर्णय अधिकारी मोतीराम पिंगळे यांचे उपस्थितीत नाशिक येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी तालुका अध्यक्षपदी सुधाकर गोडसे, उपाध्यक्ष दिनेशपंत ठोंबरे, अरुण तुपे, कार्याध्यक्ष सुनील पवार, सरचिटणीस अरुण बिडवे, खजिनदार हरिश बोराडे, संघटक प्रकाश उखाडे व दीपक कणसे, सहचिटणीस गोकुळ लोखंडे, संतोष भावसार, सहखजिनदार नंदू शेळके यांची निवड झाली. याप्रसंगी मंगलसिंग राणे, पंकज पाटील, प्रशांत धिवंदे, सुभाष कांडेकर, संजय निकम, वसंत कहांडळ, संजय कवडे, पुरुषोत्तम वानखेडे, रमेश लोखंडे, विलास साळवे, प्रविण आडके आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा पिंगळे यांचे हस्ते निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकार्‍यांचे परिषद उपाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष आण्णा बुरगुड

निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणिक देसाई तर सरचिटणिसपदी सोमनाथ चौधरी यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणिक देसाई तर सरचिटणिसपदी सोमनाथ चौधरी यांची बिनविरोध  निवड निफाड::-नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न असलेल्या निफाड तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी अँड. शेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली निफाड येथील शासकीय विश्राम गृहावर संपन्न झाली. या वेळी निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणिक देसाई तर सरचिटणिसपदी सोमनाथ चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.       नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न असलेल्या निफाड तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षीक निवडणूक आज बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या वेळी झालेल्या बैठकीचे प्रास्तविक अँड रामनाथ शिंदे यांनी केले.       नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे नासिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे,  न्यूज   मसालाचे संपा दक तथा   जिल्हा मराठी पत्रकार  संघाचे  प्रसिद्धी  प्रमुख नरेंद्र पाटील यांनी  अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ

येवला मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष विंचू, तालुका सहसरचिटणीस पदी पांडुरंग शेळके, कार्याध्यक्ष पदी सुनील गायकवाड यांची निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
येवला मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष विंचू, तालुका सहसरचिटणीस पदी पांडुरंग शेळके, कार्याध्यक्ष पदी सुनील गायकवाड यांची निवड ! येवला::- तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष विंचू, सहसरचिटणीसपदी येवला पांडुरंग शेळके, कार्याध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.      येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक (२०२० ते २०२२)निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा प्रतिनिधी लाला कुडके यांनी कामकाज पाहीले, जेष्ठ पत्रकार दत्ता महाले यांच्या सूचनेनुसार बिनविरोध निवडीसाठी पाच सदस्यांची समिती तयार करण्यात येऊन त्यांना सर्वाधिकार देण्यात आले त्यानुसार कार्यकारिणी निवडण्यात आली यात अध्यक्षपदी संतोष विंचू, सहसरचिटणीसपदी पांडुरंग शेळके पाटील यांची तर कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्षपदी लक्ष्मण घूगे, शिवाजी भालेराव, खजिनदारपदी कुमार गुजराथी, संघटकपदी मनोज पटेल, सहसरचिटणीस पदी संतोष घोडेराव, सहखजिनदार पदी सिताराम बैरागी, सहसंघटकपदी सुदर्शन खिल्लारे तर कार्यकारिणी सदस्यपदी शब्बीर इनामदार, प्र

दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष कथार !सरचिटणीसपदी भगवान गायकवाड तर कार्याध्यक्ष पदी महेश ठुबे यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष कथार ! सरचिटणीसपदी भगवान गायकवाड तर कार्याध्यक्ष पदी महेश ठुबे यांची बिनविरोध निवड ! दिंडोरी::- नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हा अद्यक्ष अण्णा बोरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली , नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस तथा निवडणूक अधिकारी कल्याणराव आवटे, निरीक्षक किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध संपन्न झाली. यात अध्यक्ष पदी तिसऱ्यांदा संतोष कथार ,सरचिटणीस भगवान गायकवाड, कार्याध्यक्ष महेश ठुबे, उपाध्यक्ष संदीप मोगल, सुखदेव खुर्दळ, खजिनदार अशोक केंग, चिटणीस संजय थेटे, संघटक रमाकांत शार्दूल, सहचिटणीस गोरख जोपळे, सहखजिनदार केशव चित्ते, सहसंघटक रविंद्र तुंगार यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणराव आवटे, निवणूक निरीक्षक किशोर जाधव यांनी दिली. यावेळी, नितीन गांगुर्डे, रामदास कदम,बाळासाहेब अस्वले, अशोक निकम, विलास ढाकणे, बाळासाहेब अस्वले, सुनिल घुमरे,बापू चव्हाण, नारायण