पोस्ट्स

निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणिक देसाई तर सरचिटणिसपदी सोमनाथ चौधरी यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणिक देसाई तर सरचिटणिसपदी सोमनाथ चौधरी यांची बिनविरोध  निवड निफाड::-नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न असलेल्या निफाड तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी अँड. शेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली निफाड येथील शासकीय विश्राम गृहावर संपन्न झाली. या वेळी निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणिक देसाई तर सरचिटणिसपदी सोमनाथ चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.       नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न असलेल्या निफाड तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षीक निवडणूक आज बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या वेळी झालेल्या बैठकीचे प्रास्तविक अँड रामनाथ शिंदे यांनी केले.       नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे नासिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे,  न्यूज   मसालाचे संपा दक तथा   जिल्हा मराठी पत्रकार  संघाचे  प्रसिद्धी  प्रमुख नरेंद्र पाटील यांनी  अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ

येवला मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष विंचू, तालुका सहसरचिटणीस पदी पांडुरंग शेळके, कार्याध्यक्ष पदी सुनील गायकवाड यांची निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
येवला मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष विंचू, तालुका सहसरचिटणीस पदी पांडुरंग शेळके, कार्याध्यक्ष पदी सुनील गायकवाड यांची निवड ! येवला::- तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष विंचू, सहसरचिटणीसपदी येवला पांडुरंग शेळके, कार्याध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.      येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक (२०२० ते २०२२)निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा प्रतिनिधी लाला कुडके यांनी कामकाज पाहीले, जेष्ठ पत्रकार दत्ता महाले यांच्या सूचनेनुसार बिनविरोध निवडीसाठी पाच सदस्यांची समिती तयार करण्यात येऊन त्यांना सर्वाधिकार देण्यात आले त्यानुसार कार्यकारिणी निवडण्यात आली यात अध्यक्षपदी संतोष विंचू, सहसरचिटणीसपदी पांडुरंग शेळके पाटील यांची तर कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, उपाध्यक्षपदी लक्ष्मण घूगे, शिवाजी भालेराव, खजिनदारपदी कुमार गुजराथी, संघटकपदी मनोज पटेल, सहसरचिटणीस पदी संतोष घोडेराव, सहखजिनदार पदी सिताराम बैरागी, सहसंघटकपदी सुदर्शन खिल्लारे तर कार्यकारिणी सदस्यपदी शब्बीर इनामदार, प्र

दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष कथार !सरचिटणीसपदी भगवान गायकवाड तर कार्याध्यक्ष पदी महेश ठुबे यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष कथार ! सरचिटणीसपदी भगवान गायकवाड तर कार्याध्यक्ष पदी महेश ठुबे यांची बिनविरोध निवड ! दिंडोरी::- नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हा अद्यक्ष अण्णा बोरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली , नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस तथा निवडणूक अधिकारी कल्याणराव आवटे, निरीक्षक किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध संपन्न झाली. यात अध्यक्ष पदी तिसऱ्यांदा संतोष कथार ,सरचिटणीस भगवान गायकवाड, कार्याध्यक्ष महेश ठुबे, उपाध्यक्ष संदीप मोगल, सुखदेव खुर्दळ, खजिनदार अशोक केंग, चिटणीस संजय थेटे, संघटक रमाकांत शार्दूल, सहचिटणीस गोरख जोपळे, सहखजिनदार केशव चित्ते, सहसंघटक रविंद्र तुंगार यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणराव आवटे, निवणूक निरीक्षक किशोर जाधव यांनी दिली. यावेळी, नितीन गांगुर्डे, रामदास कदम,बाळासाहेब अस्वले, अशोक निकम, विलास ढाकणे, बाळासाहेब अस्वले, सुनिल घुमरे,बापू चव्हाण, नारायण

सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे अवघ्या ४२ व्या वर्षी निधन !! न्यूज मसाला परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!

इमेज
सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन काकडे , डी बी मार्ग पो.ठाणे, मुंबई यांचे वयाच्या अवघे ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अतिशय उमदे, निर्व्यसनी अधिकारी होते. नियमितपणे व्यायाम करायचे, तसेच २१ कि.मी. मॅराथॉन मध्ये भाग घ्यायचे. भावपूर्ण श्रध्दांजली !!

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्यादुसऱ्यांदा अध्यक्षपदी सुनिल बच्छाव तर उपाध्यक्षपदी अजित आव्हाड यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसालाचे न्यूज वेबपोर्टल लवकरच नवीन आकर्षक रुपात सादर होत आहे !!!

इमेज
नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या दुसऱ्यांदा अध्यक्षपदी सुनिल बच्छाव तर उपाध्यक्षपदी अजित आव्हाड यांची बिनविरोध निवड !         नासिक::- नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या समता सभागृहात अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक श्रीमती अर्चना सौंदाणे यांचे अध्यक्षतेखाली बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यांत अध्यक्षपदी सुनिल बच्छाव यांची तर उपाध्यक्षपदी अजित आव्हाड यांची बिनविरोध निवड झाली. सदरची पदाधिकारी निवडप्रक्रिया अतिशय खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षपदासाठी  सुनिल बच्छाव यांचे नावाची सूचना शिरीष भालेराव यांनी मांडली त्यास प्रशांत कवडे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदासाठी अजित आव्हाड यांचे नावाची सूचना दिलीप थेटे यांनी मांडली यास प्रविण भाबड़ यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी प्रत्येक एकच अर्ज आल्याने सुनिल बच्छाव यांची बिनविरोध निवडीची घोषणा श्रीमती अर्चना सौंदाणे यांनी केली. नुतन अध्यक्ष सुनिल बच्छाव यांचा सत्कार मार्गदर्शक रमेश राख, महेश आव्हाड, विजयकुमार हळदे यांनी, व

सहाय्यक अभियंत्यासह खाजगी इसम लाचलुचपतच्या जाळ्यात ! नासिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! न्यूज मसालाचे न्यूज पोर्टल लवकरच आकर्षक रुपात येत आहे !!!!

इमेज
आलोसे  विकास सुभाष गायकवाड, सहायक अभियंता, हौसिंग कॉलनी शाखा कार्यालय म.रा.वि.वि.मं.मालेगांव, जि.नाशिक. व  मोहमद इस्माईल मोहंमद युसूफ खाजगी इसम रा. टिपू सुलतान चौक जवळ मालेगांव, जि.नाशिक यांना ४०,०००/-रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक ! मालेगाव::- येथील तकारदार यांस पावरलूमचे काढलेले विजमिटर पुन्हा बसवून विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी आलोसे विकास सुभाष गायकवाड, सहायक अभियंता, होऊसिंग कॉलनी शाखा म.रा.वि.वि.म. कार्यालय, मालेगाव, जि. नाशिक यांनी दि.१९/११/२०१२ रोजी तक्रारदार यांच्याकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने, तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिल्यामुळे सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने सापळापूर्व पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान पंचसाक्षीदार याचे समक्ष आलोसे विकास सुभाष गायकवाड, सहायक अभियंता, होऊसिंग कॉलनी शाखा म.रा.वि वि.म. कार्यालय मालेगांव, जि नाशिक यानी तक्रारदार यांचेकडे तडजोडी अंती ४०,०००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम खाजगी इसम मोहमद इस्माईल मोहमद युसूफ रा.टिपू सुलतान चौक जवळ मालेगांव, जि.नाशिक याचे

न्यूज मसालाच्या माध्यमातून इंजि. प्रणित पवार यांच्या हस्ते सुपरस्पेशॅलिटी हास्पिटल मध्ये अन्नदान करण्यात आले ! थोडक्यात बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

न्यूज मसालाच्या माध्यमातून कै. भालचंद्र (आप्पा) गोपाळ पवार, मालेगाव यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज बुधवार दि. ६/११/२०१९ रोजी शालीमार, नासिक येथील सुपरस्पेशॅलिटी हाॅस्पिटल मध्ये इंजि. प्रणीत पवार यांच्या हस्ते रूग्णाच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील, पत्रकार सुनील निकम, एनडीटीव्ही चे प्रतिनिधी इसाक कुरेशी, अन्नछत्र च्या संचालिका संगिता केडीया उपस्थित होते.