सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे अवघ्या ४२ व्या वर्षी निधन !! न्यूज मसाला परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!

सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन काकडे , डी बी मार्ग पो.ठाणे, मुंबई यांचे वयाच्या अवघे ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अतिशय उमदे, निर्व्यसनी अधिकारी होते. नियमितपणे व्यायाम करायचे, तसेच २१ कि.मी. मॅराथॉन मध्ये भाग घ्यायचे.
भावपूर्ण श्रध्दांजली !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !