पोस्ट्स

सावरगांव प्रकरणांत निव्रुत्तीनाथ संस्थान विश्वस्त मंडळाकडे सदर विश्वस्ताचा माफीनामा सादर ! आषाडी यात्रेचे नियोजनासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
त्र्यंबकेश्वर (२०)::-निव्रुत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्तांनी आजच्या बैठकित १६ तारखेला सावरगांव येथे घडलेल्या प्रकारावर पांघरून घालत विषय मार्गी लावून संस्थानचे भविष्यात होऊ घातलेल्या नुकसानीस थांबविण्यात यश मिळविले आहे, संबधित विश्वस्त या बाबीमुळे अभिनंदनास पात्र आहेत.      सावरगांव येथील प्रतिष्ठित-दानशूर व गेल्या चाळीस वर्षापासुन वारकरी पंथाची पताका खांद्यावर मिरविणारे बाबाजी पाटील-कुशारे व संस्थानचे विश्वस्त, आश्रम निर्माते, ब्रम्हचारी पंडीत महाराज कोल्हे यांची अकरा हजार रूपयांच्या देणगीवरून खडाजंगी झाली होती, मात्र दोन्ही पक्षांनी व संस्थानच्या विश्वस्त मंडळाने सामंजस्याची भूमिका घेत झालेला कथित प्रकार हा गैरसमजुतीतुन झाला होता. यापुढे असा प्रकार कुणाकडूनही घडू नये याची खबरदारी घेत पंडीत कोल्हे यांच्याकडून माफीनामा लिहून घेत व तो मंजूर करत हा विषय आजच्या बैठकित संपवून संतश्रेष्ठ निव्रुत्तीनाथ संस्थानच्या होणाऱ्या बदनामीकारक नुकसानीतून सावरले, याचे श्रेय अध्यक्ष संजय धोंगडे, सचिव पवन भुतडा, त्र्यंबक गायकवाड, पुंडलिक थेटे, जयंत गोसावी,यांना जाते , त्यांना इतर विश्व...

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कामगारांचे उपोषण मागे ! कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे संबंधित यंत्रणांना आदेश !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
मुंबई दि. १९ : माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची तातडीने सोडवणुक करण्याच्या व त्याबाबतच्या अधिसुचना त्वरीत काढण्याच्या सुच...

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येणार - डाँ.नरेश गिते. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
         नाशिक – जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा करण्यात येणार असून याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना देण्यात आल्याच...

राज्यपालांनी घेतली कुपोषणावरील कार्याची दखल ! ग्रामविकास अधिकाऱ्याचा सत्कार !! शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावरही भर देणार-मुख्य कार्यकारी अधिकारी !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
नाशिक  –  नाशिक जिल्ह्यात कुपोषण निर्मुलनासाठी ३ हजारापेक्षा जास्त ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनाच्या कामाची राज्याच...

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहिदांच्या मातापित्यांप्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम -माँ तुझे सलाम ! महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ १,११,०००/- रूपयांची आर्थिक मदत शहीद शुभम मुस्तापुरेच्या मातापित्यांना देणार !! एक ज्योत पेटविली जातेय देशप्रेमाची !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नासिक::-देश रक्षणासाठी सीमेवर शत्रुराष्ट्राशी लढतांना शहिद होण्याचे वय फक्त २० वर्ष ? आणी खेळण्या-बागडण्याच्या वयातलं पोरगं देशासाठी अर्पण करणाऱ्या मातापित्यांचे मनातली घालमेल काय असेल ? साधा विचार करतांच अंगावर काटा ( शहारे नव्हे) उभा राहतो, पण त्या मातापित्यांप्रती जी भावना समाजाकडून व्यक्त व्हायला हवी तशी आज होतांना दिसत नाही, याचा अर्थ समाजांत तसे घटक नाहीत असे नाही, पण व्यक्त कसे व्हावे याचा मार्ग त्यांना अवगत होत नाही तेथे महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ कमीतकमी एका शहीदाच्या कुटुंबाच्या मागे ऊभे राहण्याचा प्रयत्न करतो हि विशेष उल्लेखनीय बाब समजायला हवी, समाजासाठी एक सकारात्मक संदेश पोहचविण्याचे काम महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ करीत आहे.          शहीद शुभम मस्तापुरे , अवघा वीस वर्षाचा तरूण देशासाठी ३ एप्रिल २०१८ रोजी धारातीर्थी पडला, त्याच्या मातापित्याचा सन्मान शुक्रवार दि. २२ जुन रोजी सायं. ७ ते १० या वेळेत रोटरी क्लब, गंजमाळ येथे "माँ तुझे सलाम" या देशभक्तीपर संगीत रजनी च्या माध्यमातून मानवंदनेच्या रूपात होत आहे, महासंघाकडून वीरमाता-प...

आमरण उपोषण, कामगारांच्या शासनाशी निगडीत विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी युनियनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू !! कार्यवाही लवकर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी युनियनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुर...

आमचा राजकिय रंग बाहेर उतरवून आलो आहोत-उद्धव ठाकरे !! एक वेगळी उर्जा देणारा समारोप समारंभ !!! सविस्तर माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक कर !!!

इमेज
मनोरंजन प्रतिनिधी "दिनानाथ" यांजकडून ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन एक वेगळी ऊर्जा देणारा समारोप समारंभ ,,, दिनांक १३ ते १५ जून २०१८ या कालावधीत मुलुंड येथील महाकवी ...