१५ नोव्हेंबर महाराष्ट्राचे ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ, संख्याशास्त्राचे प्रसारक, डॉ.वसंत शंकर हुजुरबाजार यांचा स्मृतिदिन ! प्रा. कोष्टी यांनी घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
. १ ५ (नोव्हेंबर ) महाराष्ट्राचे ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ , संख्याशास्त्राचे प्रसार क , डॉ . वसंत शंकर हुजुरबाजार यांचा स्मृतिदिन. मूळ गणिताचे विद्यार्थी असलेल्या हुजुरबाजार यांनी संख्याशास्त्रा मध्ये संशोधन करून संभाव्यता सिद्धांतामध्ये मौलिक योगदान दिले. संभाव्यता सिद्धान्तातील अलौकिक कामगिरी साठी अॅडम्स पारितोषिक (१९६०) , पद्माभूषण पुरस्कार (१९७४) , सर जेफ्रीज यांनी एका निष्पत्तीला दिलेले ‘ हुजुरबाजारांचा अपरिवर्तनीय घटक (इनव्हेरिअंट) ’ हे नाव (१९७६) , इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटतर्फे गौरवग्रंथ (१९७९) अशा अनेक सन्मानांनी गौरविलेल्या हुजुरबाजार यांचे संख्याशास्त्रातील योगदान निश्चीतच स्फूर्तिदायी आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत अध्ययन-अध्यापनात व्यस्त असणाऱ्या हुजुरबाजार यांचे देशातील संख्याशास्त्राच्या प्रसाराला चालना देण्यातील योगदान कधीही विसरता येणार नाही . त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची ओळख तरुणाईला व्हावी म्हणून त्यांच्या कार्याचा थोडक्या त घेत लेला आ ढावा