कुत्रा आणि पत्रकारात फरक काय ? सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश मे. जोसेफ कुरीयन यांनी वाॅचडाॅग शब्दप्रयोग कुणासाठी वापरला ? सविस्तर माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
यशस्वी चोरी करायची (वैयक्तिक फायद्यासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी) असेल तर, बंगल्याच्या आवारात कितीही कुत्रे असूद्या, सदर चोरावर एकही कुत्रा भुंकू शकत नाही, कारण त्या चोराकडे बुद्धी असते, तो छोट्या चोऱ्या करतच नाही, मोठ्याच करतो, व मोठ्यांकडेच कुत्रे असतात ! तो चोर समाजहितासाठी चोरी करत असेल तर तोच या जगात * शोध पत्रकारिता* करणारा पत्रकार म्हणून गणला जातो, या यशस्वीतेसाठीचा फंडा शेवटी आपणांस सांगणारच आहे, तत्पूर्वी पत्रकारांना कुत्रा संबोधले आहे असे पत्रकारांनी समजू नये, मात्र कुत्रा किंवा श्र्वान हे वासावरून गुन्हेगारांचा शोध घेतं, तसेच एखाद्या छोट्या संकेतांने पत्रकार बातमी करतो, त्याला "वास" आला रे आला, समजून घ्या समोरच्याची चड्डी पिवळी झालीच, मग कुत्रे अंगावर सोडलीच ! जो वासावरून खरी बातमी पत्रकारांना पोहचवितो तो कुत्रा व संकेतावरुन समाजापर्यंत बातमी पोहचवितो तो पत्रकार ! मग कुत्रा आणि पत्रकारात काय फरक, म्हणून राग मानू नका, सर्वोच्च न्यायालयाचे २०१८ चे तत्कालीन न्यायाधीश जोसेफ कुरीयन यांनी "वाॅचडाॅग" हा शब्दप्रयोग केला होता की न्यायव्यवस्