श्यामभाऊ जांबोलीकरांच्या कार्याची कुष्ठरोगी दिन दलित सेवा संघाकडून दखल ! राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !! आमचे मित्र तथा न्यूज मसालावर प्रेम करणारे जांबोलीकरांचे अभिनंदनाच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


श्यामभाऊ जांबोलीकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !!


        ठाणे (प्र)::- महाराष्ट्र तेज न्यूजचे मुख्य संपादक , दैनिक लोकमंथन चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष , प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष  श्यामभाऊ जांबोलीकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची व ए . जे . एफ . सी पत्रकार मित्र संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सतत कार्यरत असल्याची दखल घेत पत्रकार उत्कर्ष समिती , कुष्ठरोगी दिन दलित सेवा संघ आणि सा. कुष्ठमित्र यांच्या संयुक्तविद्यमाने दि. ०७ आक्टों,  रोजी पार पडलेल्या " कस्तुरी महिला भुषण स्व.सौ.निराताई चिंतामण म्हात्रे स्मृती राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
       याप्रसंगी डॉ. अशोक म्हात्रे ( अध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती ) व अविनाश चिंतामण म्हात्रे ( कार्यकारी अध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती ) , सुंदर डांगे, रजनी सोनवणे आदी उपस्थित होते, पुरस्काराबद्दल  श्यामभाऊ जांबोलीकर यांचे व संयोजकांनी केलेली सार्थ निवड याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
============================
आमचे मित्र तथा सहयोगी श्यामभाऊ जांबोलीकर व पुरस्कार निवड समितीचे न्यूज मसाला परिवार, नासिक कडून हार्दीक अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा, - संपादक, नरेंद्र पाटील
( ७३८७३३३८०१ ) नासिक.
============================


Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!