सर्पदंशाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण शाळेचे आयोजन
सर्पदंशाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण शाळेचे आयोजन नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::- सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे, योग्य निदान आणि तातडीचे वैद्यकीय उपचार याबाबतची माहिती आरोग्य कर्मचारी यांना असणे आवश्यक आहे. यासाठी ICMR-NIRRCH मुंबई, ग्रामीण आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र वणी, उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक व आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी १८ व १९ जुलै २०२५ रोजी रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद, नाशिक येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहि...