पोस्ट्स

सर्जनशील तरूणांसाठी हक्काचं व्यासपीठ ! युवती म्युझिकचं दुसऱ्या वर्षात पदार्पण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
‘अनप्लग्ड’ 'युवती म्युझिक'चं संगीत प्रेमींसाठी स्वतंत्र म्युझिक अॅप!  'युवती म्युझिक'चं दुसऱ्या वर्षात पदार्पण!  दर आठवड्याला एक नवे‘अनप्लग्ड’ गाणे! सर्जनशील तरुणांसाठी हक्काचं व्यासपीठ! नव्या पिढीच्या गीत,गायक, संगीतकारांनाहक्काचं व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने 'युवती म्युझिक'कंपनीची १६ जून २०१६ रोजी स्थापना करण्यात आली होती. 'बावरी साद' याअवीट गोडीच्या युगुल गीतासोबतच अप्रतिम व्हिडीओची निर्मिती करून या कंपनीने संगीत क्षेत्रात घट्ट पाय रोवलो.  नुकतेच या गोष्टीला दोन वर्ष पुंर्ण झाली. हे औचित्य साधून एक छोटेखानी कार्यक्रम नुकताच ‘दादर क्लब’च्या अलिशान बँक्वेट मध्ये पार पडला. या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील नवोदित आणि जेष्ठ मंडळींनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. ‘बावरी साद’, ‘हे भवानी’, ‘हाल ए तमन्ना’ या अत्यंत सुरेख आणि लोकप्रिय ऑडीओ – व्हिडीओच्या निर्मिती नंतर ‘युवती म्युझिक’ने सातत्याने नव्याची कास धरीत दर्जेदार संगीत निर्मिती करणाऱ्या तरुणाई सोबत काम करणे पसंत केले आहे. कंपनीने ‘अनप्लग्ड’ संगीत निर्मितीवर लक्ष केंद्रित केले असून दर आठवड्याला ए

त्र्यंबकेश्वर येथील एका न्यासाचे एक विश्वस्त व देणगीदारांत सावरगांव येथे पोहचपावतीवरून वाद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
त्र्यंबकेश्वर येथील एका न्यासाच्या विश्वस्त व सावरगांव ता. निफाड येथील देणगीदारामध्ये आज सावरगांव येथे मोठ्या प्रमाणात वाद झाला याचे पर्यावसन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत झाले. यासंदर्भात कोणताही गुन्हा पोलीस दप्तरी नोंद झाला नाही मात्र ग्रामस्थांमध्ये व विश्वस्तांमध्ये हा विषय चर्चेचा होत आहे.         अकरा हजार रूपयांची देणगी दिली होती त्याची पोहचपावती सदर विश्वस्ताकडे मागीतली मात्र आपण देणगीच दिली नाही तर पावती कुठुन देणार अशा प्रकारचे उत्तर मिळाल्याने देणगीदाराचा संताप झाला व दोघांत भांडणाची ठिणगी पेटली, सावरगांव ग्रामस्थांनी मध्यस्थी करून तुर्तास वाद मिटविला आहे.       सदर विश्व्स्त यांनी अशाचप्रकारे यापुर्वी आपले पांडीत्व दाखवून पाच व्यक्तींकडून धनादेश घेतला होता त्याचीही पावती देणगीदारांना देण्यात आली नव्हती अशी चर्चा आजच्या प्रकाराने होत असुन याप्रकरणी न्यासाच्या अध्यक्षांकडे तोंडी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तोही विषय सामंजस्याने मिटविण्यात आला होता अशी माहीती अधिक्रुत व्यक्तीकडून प्राप्त झाली असुन लवकरच न्यासाच्या होणाऱ्या आगामी बैठकीत काय निर्णय होतो याकडे देणगीदाराच

आवाहन-शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढविणे व सुसंक्रुत पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे-डाँ.नरेश गिते !! शाळेत नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन नोंद करण्यात आली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
      नाशिक :  जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होत असून या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक शिक्षकाने शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व सुसंकृत पिढी तयार करणेसाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील रामरावनगर भागातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित शाळा प्रवेशोस्तव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ वैशाली झनकार, गट विकास अधिकारी किरण जाधव, सरपंच कांदाबाई बोटे, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र पवार. गटशिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ गिते यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. डॉ गिते यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्याने स्वागत करण्यात आले. यावेळी नवीन दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्यात आले. रामरावनगर येथील अंगणवाडी केंद्रास डॉ गिते यांनी भेट देऊन तेथे सुरु असलेल्या बाल ग्राम विकास केंद्राची माहिती घेतली. या केंद्रात २ तीव

जिल्हा पत्रकार संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली ! जिल्हाध्यक्षपदी यशवंत पवार, प्रसिद्धिप्रमुखपदी न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील व सुभाष सुर्यवंशी यांची नियुक्ती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
नासिक::-जिल्हा पत्रकार संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.      काल शासकिय विश्रामग्रुहावर नियोजित निवडणुक पार पडली, निवडणुक बिनविरोध पार पाडण्यासाठी सर्व उमेदवारांनी सर्वानुमते  संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांना अधिकार दिले होते, त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन  उमेदवारांच्या माघारीपासुन ते बिनविरोध निकालापर्यंत परिश्रम घेतले. या निवडणुकीत जिल्हाध्यक्षपदासाठीच्या जागेसाठी यशवंत पवार यांचा एकमेव अर्ज असल्याने तसेच सर्व जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहील्याने सर्व उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अँड.रामनाथ शिंदे यांनी घोषित केले. परिषद सदस्यपदी  वडनेरे,प्रसिद्धी प्रमुखपदी न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील व सुभाष सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. इतर कार्यकारिणी खालीलप्रमाणे नांव व कंसात पद यानुसार----- सी.पी.शिंपी (उपाध्यक्ष), के.आर.आवटे (सरचिटणीस), व्ही.बी.बोराडे(खजिनदार), एस.एस.गोडसे(सहसरचिटणीस), एम.डी.देवरे(सहसरचिटणीस), बी.एस.आहेर(सहखजिनदार), आर.व्ही.उगले(सहखजिनदार), ए.बी.आव्हाड(संघटक), के.आर.हांडे(सहसंघटक), अँड.एस.बी.देसाई(क

सर्वात कमी दर असलेले पतंजलीचे सीमकार्ड उपलब्ध-नितीन महाजन, महाप्रबंधक, भारत संचार निगम , नासिक, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नासिक::-पतंजली मोबाईल सीम कार्ड चे भारत संचार निगम कडून गुरूवारी नासिक जिल्ह्यातील जनतेसाठी अनावरण करण्यात आले असुन कालपासुन त्याचे वितरण बीएसएनएल व पतंजलीच्या आऊलेटस् वरून सुरू करण्यात आले आहे अशी माहीती पतंजलीचे प्रांत प्रभारी, भारत स्वाभिमानचे कर्नल किरनसिंह पाटील व भारत संचार निगम नासिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.    सीम कार्ड विषयी माहीती देतांना ते म्हणाले की २७ मे रोजी रामदेव बाबा यांच्या हस्ते हरिद्वार येथे अनावरण करण्यात आले. भारत संचार निगम व पतंजली च्या या योजनेत कोणत्याही नेटवर्कमध्ये अमर्यादीत काँल्स, मोफत रोमींग सुविधा, दररोज दोन जीबी डाटा, १०० एसएमएस देण्यात येणार आहेत.         या कार्डसाठी इतर नेटवर्कच्या तुलनेत सर्वात कमी दर आकारण्यात आले आहेत असे सांगतांना, ३० दिवसांसाठी १४४/-रू,   १८० दिवसांसाठी ७९२/-रू, व वर्षभरासाठी १५८४/-रू,  शुल्क राहील.      सदरील योजना नविन कनेक्शनसाठी उपलब्ध आहे, पतंजली समुहाच्या पाचही शाखांमधील सदस्य, पतंजली सम्रुद्धी कार्डधारक तसेच सदस्य नसलेल्या सर्वसामान्यांनाही हे कार्ड घेता येऊ शकते, याचबरोबर १०

महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा कौतुकास्पद उपक्रम-डाँ.नरेश गिते, ७०० मुलींसाठी वर्षभराच्या अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या वह्यांचे मोफत वाटप !! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद - डॉ. नरेश गीते नासिक::-महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा शाखा नाशिक व स्वयंसेवी संस्था यांचे वतीने इयत्ता पहिली ते दहावी इयत्तेच्या ७०० मुलींसाठी सर्व अभ्यासक्रमाच्या एकूण ८००० वह्यांचे मोफत वाटपाचा कार्यक्रम शासकीय कन्या शाळा नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला होता. "एक वही मोलाची, सावित्रीच्या लेकीची" हे ब्रीद वाक्य घेऊन औषध निर्माण अधिकारी संघटना गत चार वर्षापासून अखंडपणे या कार्यक्रमाचे नियमित प्रमाणे आयोजन करत आहे. मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.नरेश गीते यांचे शुभहस्ते पार पडला. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.श्रीमती वैशाली झणकर या उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शेवग्याच्या झाडाचे रोपटे देऊन करण्यात आले.*                                   *डॉ.नरेश गिते यांनी आपल्या मनोगतात नमुद केले की, नाशिक जिल्हा परिषदेची पुरातन काळातील नाशिक शहरातील शासकिय कन्या विद्यालय ही मुलींची एकमेव शाळा असून

राष्ट्रसंत भैय्युजी महाराजांच्या अाकस्मिक निधनाने संभाजीनगर येथिल उद्याचे नियोजित अधिवेशन पुढील सूचने पर्यंत स्थगित, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा,,,

इमेज
राष्ट्रसंत परमपुज्य भैय्युजी महाराज यांचा आकस्मिक निधनाने उद्याचे संभाजीनगर येथे नियोजित छावा क्रांतीवीर सेनेचे अधिवेशन पुढील सुचना घोषित होईपर्यंत स्थगित करण्यात आले असुन त्यासंदर्भाचे निवेदन प्रसिद्ध केले आहे, ते पुढे खालील प्रमाणे आयोजकांकडून देण्यात आले आहे,,,,,,,, ताबडतोब अंमलबजावणीसाठी अत्यंत तातडीची महत्वपूर्ण सूचना 🚩सस्नेह जय छावा 🚩 सर्व छावा क्रांतीवीर सेनेच्या  पदाधिकारी व कार्यकर्त्याना  माहिती आहेच की, आपल्या छावा क्रांतीवीर सेनेचे ४थे राज्यस्तरीय महाअधिवेशन दिनांक १३.०६.२०१८ रोजी   मराठवाड्याची राजधानी व ऐतिहासिक संभाजीनगर शहरामध्ये होणार होते. परंतु आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रसंत परमपूज्य भैय्युजी महाराज यांच्या अकाली निधनामुळे यावर्षीचे अधिवेशन पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि संबंधितांनाही कळवावे. अधिवेशनाच्या तयारीसाठी, यशस्वीतेसाठी आपण सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या परिश्रमाची संघटनेला पूर्ण जाणीव आहे परंतु ईश्वरी सत्तेपुढे नाईलाज आहे. दिनकर कोतकर. प्रदेश सरचिटणीस, ९८२२४१३०६०, ९५५२५२३०६०. किरण बोरसे