चित्रपटाचे निर्माते, सहनिर्माते व्हायचंय ! गुडलक एन्टरटेन्मेंट क्रिएटर्स ची अभिनव संकल्पना !! सहकारी तत्त्वावर दर्जेदार चित्रपट निर्मिती !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

सहकारी तत्वावर दर्जेदार चित्रपट निर्मिती!

‘गुडलक एन्टरटेन्मेंट क्रिएटर्स’ची अभिनव संकल्पना!

मराठी चित्रपट निर्मितीची सुप्त इच्छा बाळगणाऱ्या आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ‘गुडलक एन्टरटेन्टमेन्ट क्रिएटर्स’ने अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतले जाणकार अनुभवी विश्वसनीय कलावंत - तंत्रज्ञांच्या सहाय्याने नवनव्या विलक्षण कथा कल्पना असलेल्या चित्रपटांची भागीदारीत निर्मिती करण्याची सुवर्णसंधी आपणास मिळणार आहे. अपूऱ्या बजेट अभावी आपले चित्रपट निर्मितीचे स्वप्न स्वप्नच न राहता प्रत्यक्षात साकारण्यासाठी ठराविक रक्कम भरून या संस्थेद्वारे केल्या जाणाऱ्या चित्रपटाचे निर्माते, सहनिर्माते आपल्याला होता येणार आहे.

कसदार कथाबीज आणि सादरीकरण असलेल्या मराठी चित्रपटांचा व्यवसाय सध्या तेजीत असून, जगभरात अश्या चित्रपटांना व्यवसायाच्या विविध संधी व पर्याय उपलब्ध असून चित्रपट निर्मितीतून नफा कमविण्याचे नवनवे मार्गही खुले आहेत. कलात्मक आणि व्यावसायिक निर्मितीचं काटेकोर नियोजन करण्यासाठी‘गुडलक एन्टरटेन्टमेन्ट क्रिएटर्स’ चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या अनुभवाचा योग्य आणि पुरेपूर उपयोग करून घेणार आहे. भागीदारी तत्त्वावर निर्मितीसाठी अधिकाधिक उद्योजकांची सोबत मिळाल्यास या व्यवसायाची व्याप्ती वाढविणे सुलभ होणार आहे. निर्मितीत रस असलेल्या नव्या - अनुभवी निर्माता / उद्योजकांनी सविस्तर माहितीसाठी08080822385, 09370817952 या क्रमांकांवर संपर्क साधून सविस्तर माहिती घ्यावी.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन ! मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा !! अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा !!! कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!