पोस्ट्स

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या अनुभवाची झलक !! प्रभावी, पारदर्शी, लोकाभिमुख कामकाजाला सुरुवात !!

इमेज
        नाशिक – जिल्हा परिषदेची सुत्र स्विकारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व विषयांचा अभ्यास करीत प्रभावीपणे कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच गट विकास अधिका-यांची आढावा बैठक घेऊन कामकाजाबाबत विविध सुचना देतानाच आढाव्याची गरज पडणार नाही असे कामकाज करण्याच्या सुचना जिल्हा व तालुकास्तरीय खातेप्रमुखांना दिल्या आहेत. दरम्यान, आज त्यांनी त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतीना भेटी देवून शाळा, आरोग्य उपकेंद्र, पाणी पुरवठा योजना, अंगणवाडी आदि ठिकाणी भेटी देवून कामकाजाची माहिती घेतली. तसेच महिला बचत गटांशी संपर्क साधून मार्गदर्शन केले. तसेच त्रंबकेश्वर पंचायत समितीमध्ये बैठक घेवून कामकाजाचा आढावा घेतला.             जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यादृष्टीने कामकाजासही सुरंवात केली आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी

न्यूज मसालाचा दि. २० फेब्रुवारी २०२० चा अंक ! १) आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेचा खा. भारती पवार यांनी घेतला आढावा ! २) लीना बनसोड यांनी स्विकारला मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार ! ३) समाज कल्याण समितीची सभा संपन्न ! ४) विश्वविख्यात मोटीवेशनल स्पिकर ब्रम्हाकुमारी शिवानीदीदींची उत्तर महाराष्ट्रात व्याख्याने ! ५) छत्रपती शिवाजी महाराजांना दिले देवघरात स्थान ! ६) वकील परीषद ! ७) पुण्यश्लोक अहिल्यादेवी चित्रपटाच्या लेखन-संशोधन प्रमुखपदी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांची निवड ! ८) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व- पत्रकार रामदास नागवंशी, वाढदिवस २२ फेब्रुवारी ! ९) आयपीएल प्रिमीयर लीग २०२० चे वेळापत्रक !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसालाचा दि. २० फेब्रुवारी २०२० चा अंक

नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी लीना बनसोड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी लीना बनसोड !         नासिक::- नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची पदोन्नतीने बदली.         १९ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक झालेल्या लीना बनसोड यांची अवघ्या सहा महिन्यांत पदोन्नतीने नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.          एस भुवनेश्वरी यांची भंडारा येथे बदली झाल्याने सदर रिक्तपदावर तीन महीन्यांच्या प्रतिक्षेनंतर लीना बनसोड यांच्या पदोन्नतीने बदलीचे आदेश पारित झाले असून लवकरच त्या पदावर रूजू होतील.

न्यूज मसाला अंक १३ फेब्रुवारी २०२० प्रकाशित

इमेज
न्यूज मसाला अंक दि. १३ फेब्रुवारी २०२०

न्यूज मसाला अंक, दि. ६ फेब्रुवारी २०२०

इमेज
न्यूज मसाला अंक, दि. ६ फेब्रुवारी २०२०

लाचलुचपत विभागाने दाखल केला गुन्हा ! अतिरिक्त कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
          नासिक::- आलोसे कृष्णराव अरविंद श्रृंगारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, MSEDL तिगराणीया रोड, द्वारका नाशिक, व  मंगेश प्रभाकर खरगे, सहा.अभियंता, म.रा.वि.वि.मर्या.कं. भारतनगर, इंदिरानगर कक्ष कार्यालय, नाशिक,  यांनी १६५,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार यांचेकडे चालू असलेल्या प्रोजेक्टवर १५ विद्युत विजमिटर देणेसाठी व विद्युत पुरवठयाची डी.टी.एस.३१५ के.व्ही.जे ट्रान्सफार्मर बसवुन विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता पाठविण्यासाठी तकारदार यांचेकडे आरोपी लोक सेवक नं.१ कृष्णराव अरविंद श्रृंगारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता,वर्ग-१ MSEDL तिगराणीया रोड, व्दारका नाशिक व आलोसे नं.२ मंगेश प्रभाकर खरगे, सहा अभियंता, वर्ग-२ म.रा वि. वि.मर्या के भारतनगर, इंदिरानगर कक्ष कार्यालय, नाशिक यांनी लाचेची मागणी केल्याने तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभाग कार्यालयात तकार दिल्याने सदर तकारीवरून दि.१९/१२/२०१९ रोजी ला.प्र.वि नाशिक पथकाचे सापळापूर्व पडताळणी दरम्यान कृष्णरा

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अध्यक्षपदाचा राजीनामा ! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
विनायक मेटे यांचा राजीनामा ! छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम. विनायक मेटे यांनी पाठविला असून मुख्यमंत्री त्यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विनायक मेटे हे सन २०१५ पासून  सदर प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. राज्यात सत्तांतर झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामात व्यत्यय निर्माण होऊ नये तसेच मुख्यमंत्री यांच्या विचाराने स्मारकाचे काम व्हावे म्हणून राजीनामा देत असल्याची माहिती दिली. स्मारकाचे काम आपल्या कडून लवकरात लवकर पूर्ण व्हावे या सदीच्छा देताना भविष्यात स्मारकासाठी काही आवश्यकता भासल्यास माझ्याकडून सदैव सहकार्य राहील असे ही राजीनामा पत्रात  नमूद करण्यात आले आहे.

न्यूज मसाला ३० जानेवारी २०२० अंक, निश्र्चयाचा महामेरू संजय देवरे अर्थात एसकेडी विशेषांक

इमेज

रेमिनी इसेंस 2020 पुनःर्भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
रेमिनी इसेंस 2020 पुनःर्भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!!      नासिक::-मोतीवाला होमिओपॅथिक मेडीकल काॅलेज मध्ये दि. २५/२६ जानेवारी रोजी माजी विद्यार्थ्याचा पुनःभेटीचा रंगतदार सोहळा महाविद्यालयाच्या आवारात संपन्न झाला.           देश विदेशातील माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचा स्वागत समारंभ २५ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात प्रार्थनेने झाली. मागील २५ बॅचेसचे माजी वर्गप्रतिनिधी आणि जनरल सेक्रेटरी यांचे स्वागत व्यासपीठावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण व मार्गदर्शन प्राचार्य डाॅ.  एफ.एफ.मोतीवाला व मोतीवाला एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट च्या विश्वस्त डाॅ. सौ. ए. एफ. मोतीवाला यांनी केले, या प्रसंगी प्राचार्य डाॅ. एफ.एफ.मोतीवाला यांनी आपल्या भाषणात माजी विद्यार्थ्यांचे गौरवोदपर भाषण केलेे व त्या सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. त्याचप्रमाणे विश्वस्त डाॅ. सौ. ए. एफ. मोतीवाला यांनी सर्व विद्यार्थी हे महाविद्यालयाचे भूषण असल्याचे नमूद केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी समाजामध

प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय तर्फे एकदिवसीय संमेलनाचे आयोजन ! सेल्फ गव्हर्नन्स फाॅर गुड गव्हर्नन्स !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय तर्फे एकदिवसीय संमेलनाचे आयोजन     नासिक::-सेल्फ गव्हर्नन्स फॉर गुड गव्हर्नन्स या विषायान्वये येशील ब्रह्माकुमारी शाखे तफं दिनांक: २५ जाने २०२० शनिवारी सकाळी ९.३० ते सांय ६.३० वाजे पर्यत एकदिवसीय संमेलनाचे आयोजन जुना गंगापुर नाका शंकाराचार्य न्यास येथे आयोजित करण्यात आले आहे या संमेलनासाठी खास दिल्ली येथुन ब्रह्माकुमारी संस्थेच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारीज् प्रशासाकिय विंगच्या राष्ट्रीय संयोजिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी आशादिदीजी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित असणार आहे समाजाचा कारभार सुयोग्यरित्या चालविण्यासाठी स्वतः ला कसे परिपक्व बनवावे स्वराज्य द्वारे सुराज्य कसे आमलात आणावे या विषयीचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन दिदी राजयोग माध्यमातून देणार आहेत या सोबतच प्रशासकीय वर्गासाठी अध्यात्म व ध्यानसाधनेचे महत्वा आपल्या अंतरंगातील स्त्रोतांचा वेध कसा घ्यावा, सुशासन करतांना सत्यता व स्पष्टता कशी राखावी, मानवी संवेदना व सहदय शासन कसे करावे, सुशासनाचे क्रियान्वयन कसे करावे इत्यादि विषयांवर दिवसभराच्या दोन सत्रांमधून प्रकाश टाकण