लाचलुचपत विभागाने दाखल केला गुन्हा ! अतिरिक्त कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
नासिक::- आलोसे कृष्णराव अरविंद श्रृंगारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, MSEDL तिगराणीया रोड, द्वारका नाशिक, व मंगेश प्रभाकर खरगे, सहा.अभियंता, म.रा.वि.वि.मर्या.कं. भारतनगर,
इंदिरानगर कक्ष कार्यालय, नाशिक, यांनी १६५,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार यांचेकडे चालू असलेल्या प्रोजेक्टवर १५ विद्युत विजमिटर देणेसाठी व विद्युत पुरवठयाची डी.टी.एस.३१५ के.व्ही.जे ट्रान्सफार्मर बसवुन विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता पाठविण्यासाठी तकारदार यांचेकडे आरोपी लोक सेवक नं.१ कृष्णराव अरविंद श्रृंगारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता,वर्ग-१ MSEDL तिगराणीया रोड, व्दारका नाशिक व आलोसे नं.२ मंगेश प्रभाकर खरगे, सहा अभियंता, वर्ग-२ म.रा वि. वि.मर्या के भारतनगर, इंदिरानगर कक्ष कार्यालय, नाशिक यांनी लाचेची मागणी केल्याने तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभाग कार्यालयात तकार दिल्याने सदर तकारीवरून दि.१९/१२/२०१९ रोजी ला.प्र.वि नाशिक पथकाचे सापळापूर्व पडताळणी दरम्यान कृष्णराव अरविंद श्रृंगारे, यांनी उप कार्यकारी अभियंता कार्यालय तिगराणीया रोड, येथे तकारदार यांचेकडे १,२०,०००/-रुपये व मंगेश प्रभाकर खरगे, म.रा.वि वि मर्या. कं, भारतनगर, इंदिरानगर कार्यालय, येथे ४५,०००/-रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयास केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेविरुध्द भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर जि. नाशिक येथे गुर.नं.७९/२०२० लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम सन १९८८(संशोधन सन २०१८) चे कलम ७ प्रमाणे आज दि. ५/२/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा