नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी लीना बनसोड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी लीना बनसोड !

        नासिक::- नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची पदोन्नतीने बदली.
        १९ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक झालेल्या लीना बनसोड यांची अवघ्या सहा महिन्यांत पदोन्नतीने नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
         एस भुवनेश्वरी यांची भंडारा येथे बदली झाल्याने सदर रिक्तपदावर तीन महीन्यांच्या प्रतिक्षेनंतर लीना बनसोड यांच्या पदोन्नतीने बदलीचे आदेश पारित झाले असून लवकरच त्या पदावर रूजू होतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!