प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय तर्फे एकदिवसीय संमेलनाचे आयोजन ! सेल्फ गव्हर्नन्स फाॅर गुड गव्हर्नन्स !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय तर्फे एकदिवसीय संमेलनाचे आयोजन
    नासिक::-सेल्फ गव्हर्नन्स फॉर गुड गव्हर्नन्स या विषायान्वये येशील ब्रह्माकुमारी शाखे तफं
दिनांक: २५ जाने २०२० शनिवारी सकाळी ९.३० ते सांय ६.३० वाजे पर्यत एकदिवसीय संमेलनाचे
आयोजन जुना गंगापुर नाका शंकाराचार्य न्यास येथे आयोजित करण्यात आले आहे
या संमेलनासाठी खास दिल्ली येथुन ब्रह्माकुमारी संस्थेच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका
ब्रह्माकुमारीज् प्रशासाकिय विंगच्या राष्ट्रीय संयोजिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी आशादिदीजी प्रमुख
वक्ता म्हणून उपस्थित असणार आहे
समाजाचा कारभार सुयोग्यरित्या चालविण्यासाठी स्वतः ला कसे परिपक्व बनवावे स्वराज्य द्वारे
सुराज्य कसे आमलात आणावे या विषयीचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन दिदी राजयोग माध्यमातून
देणार आहेत या सोबतच प्रशासकीय वर्गासाठी अध्यात्म व ध्यानसाधनेचे महत्वा आपल्या
अंतरंगातील स्त्रोतांचा वेध कसा घ्यावा, सुशासन करतांना सत्यता व स्पष्टता कशी राखावी, मानवी
संवेदना व सहदय शासन कसे करावे, सुशासनाचे क्रियान्वयन कसे करावे इत्यादि विषयांवर
दिवसभराच्या दोन सत्रांमधून प्रकाश टाकण्यात येणार आहे. या समेलांनासाठी माजी सनदी
अधिकारी चंद्रकांत दळवी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोबातच प्रशासकीय सेवेतील प्रथम वर्ग अधिकारी शासकिय
निमशासकीय अशासकीय संस्थेचे अधिकारी वर्ग, व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील संचालक समन्वयक
नोंदणी करण्यात येत असून ज्या अधिकार्याना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची इच्छा असेल
त्यांनी ९९२२९२८४८४ या क्रमांकावर ब्रह्माकुमारी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा मुख्य
प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वांसती दिदीजी यांनी केले आहे
वव्यस्थापक आदींना आमंत्रित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!