छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अध्यक्षपदाचा राजीनामा ! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!


विनायक मेटे यांचा राजीनामा !
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम. विनायक मेटे यांनी पाठविला असून मुख्यमंत्री त्यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विनायक मेटे हे सन २०१५ पासून  सदर प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. राज्यात सत्तांतर झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामात व्यत्यय निर्माण होऊ नये तसेच मुख्यमंत्री यांच्या विचाराने स्मारकाचे काम व्हावे म्हणून राजीनामा देत असल्याची माहिती दिली. स्मारकाचे काम आपल्या कडून लवकरात लवकर पूर्ण व्हावे या सदीच्छा देताना भविष्यात स्मारकासाठी काही आवश्यकता भासल्यास माझ्याकडून सदैव सहकार्य राहील असे ही राजीनामा पत्रात  नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)