विराज लोंढे च्या सुरेख आवाजात गायलेली "गुरू" कविता सादर, उपस्थितांची उस्फुर्त दाद मिळवत प्रथम क्रमांक पटकावला !


             नाशिक कवी आयोजित कै.प्रा.डॉ.सुरेश मेणे काव्यसंग्रह पुरस्कार आणि काव्यलेखन पुरस्कार सोहळ्यात कु. विराज अतुल लोंढे या विद्यार्थ्याने "गुरू" ही कविता सादर करुन गुरुं प्रती भावना व्यक्त केल्या त्या एकदा ऐकायला हव्या ...!
        रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला यावेळी नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर, तसेच पदाधिकार नंदकिशोर ठोंबरे, किरण मेतकर, बाळासाहेब गिरी, गोरख पालवे सौ. अलका कुलकर्णी, सौ स्मिता बनकर, सौ. भारती देव तसेच लेखक, कवी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गौतमी गोदावरी धरणातील बेटावर त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारणार

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद, देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे ४ व ५ सप्टेंबर रोजी आयोजन...!