अटक न करण्यासाठी हवालदाराने मागीतली २५००० ची लाच ! ४ एप्रिलची सलग तिसऱ्या घटनेत एकाच कारणासाठी लाच ! हवालदार जाळ्यात !

तक्रारदाराच्या भावास पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जादा कलम लागू न करणे व  अटक करू नये यांसाठी पंचवीस हजार रूपयांची लाच स्विकारतांना नवघर पोलीस ठाणे ग्रामीण चा हवालदार अंकुष मंगल भोईर यांस ठाणे लाचलुचपत विभागाने कारवाई करून सापळा यशस्वी केला,
      ४ एप्रिल हा दिवस खोपोली, उस्मानाबाद नवघर मधील पोलीसांच्या लाचखोरीचा तसेच तक्रारदारांस किंवा त्याच्या भावास वा दोघांना अटक करू नये या एकाच प्रकारच्या तक्रारींसाठी नोंद झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।