पत्रकार संघाच्या सभासदांना न्यूज मसालाचा लोकराजा दिवाळी विशेषांक मोफत भेट देण्यात आले !!!

       नासिक::- आज दि. १० रोजी नासिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या सभासदांना न्यूज मसालाचा दिवाळी विशेषांक संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून भेट देण्यात आला.
      याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुधाकर  गोडसे ,उपाध्यक्ष सुनिल पवार,प्रकाश उखाडे,सरचिटणीस अरुण बिडवे,खजिनदार अरुण तुपे,संघटक गोकुळ लोखंडे,सहसरचिटणिस दिपक कणसे,पंकज पाटील,मंगलसिंह राणे,संतोष भावसार,नंदु शेळके,जगदीश सोनवणे आदीसह सभासद  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।