पायाभूत काम करणारे ठेकेदार ! जयकुमार सुधीर जालोरी, (BE CIVIL) नासिक

    नासिक::- अनेक प्रकारची जनहिताची कामे नोंदणीक्रुत ठेकेदारांमार्फत केली जातात पण प्रत्येक कामात दर्जा उत्तम राखला जाईल असे नाही, याला अपवाद म्हणून नासिक शहरांत गेल्या पाच वर्षापासुन एक नांव उदयांस आले आहे ते जयकुमार जालोरी यांचे.
     नासिक मनपांत तसेच खाजगी कामांतून त्याचा प्रत्यय येत आहे, नुकतेच देवळाली कँम्प परिसरांतील "आदेश्वर सोसायटीचे" सुरू असलेले काम.
     आदेश्वर सोसायटीच्या अंतर्गत रस्त्याचे काम सध्या जालोरी करीत आहेत, कामाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता ज्या तांत्रिक पद्धतीने काम करावयास हवे व कामाचा दर्जाही उत्तम राखायला हवा तशा पद्धतीचे आदर्श काम होत आहे यांमुळे सोसायटीचे सर्व सदस्य समाघानी असल्याचे जाणवते.
      काम करतांना ज्या तांत्रिक व कुशल-अकुशल कामगांरांमार्फत काम केले जात अाहे त्याची प्रत आजच्या उपलब्ध साधनांद्वारे होत आहे, अशा पद्धतीने अनेक ठेकेदार कामे करतात परंतु सर्वांनीच अशी कामे केलीत तर खऱ्या विकासापासुन शहर वंचित राहणार नाही, नासिक शहर सुंदर आहेच पण आणखी सुंदर होण्यापासुन कोणी रोखू शकत नाही.
      जयकुमार जालोरी यांच्या माध्यमातून होत असलेली छोटी-छोटी कामे कौतुकास्पद आहेत,  भविष्यातील मोठ-मोठ्या कामांतही त्यांच्याकडून उत्तम दर्जा राखला जाईल असे वाटते, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा !
फोटो आदेश्वर सोसायटीतील कामाचे छायाचित्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!