नावा नासिकची शान, व्यावसायिकताच नसुन कौटुंबिक भान असलेले आदर्श कुटुंब

नावा'  चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
नाशिक- नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् वेल्फेअर असोसिएशन (नावा) चे कुटुंबियांसमवेत असलेले स्नेहसंमेलन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा त्र्यंबक रोडवरील हाॅटेल संस्कॄती येथे उत्साहात संपन्न झाली. सभेमध्ये नवीन कार्यकारिणी कार्यरत झाल्यापासून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जाहिरात दिन, माध्यमांमधील क्रिकेट स्पर्धा आणि भविष्यातील उपक्रमांवर चर्चा करण्यात आली .  सभासदांच्या जाहिरात व्यवसायातील समस्यांबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
यावेळी विविध स्पर्धांचे कुटुंबियांसाठी आयोजन करण्यात आले ,त्यामध्ये सभासदांचे कुटुंबीय व त्यांची मुले मुली  उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. सर्व महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी अध्यक्ष विठ्ठल देशपांडे, संस्थापक अध्यक्ष, माजी अध्यक्ष  मोतीराम पिंगळे, विठ्ठल राजोळे ,  नितीन राका,  माजी सचिव मंगेश खरवंडीकर , कार्याध्यक्ष   राजेश शेळके,  सरचिटणीस दिलीप निकम, मिलिंद कोल्हे पाटील, गणेश नाफडे,  खजिनदार अमोल कुलकर्णी   सुहास मुंदडा,  अनिल अग्निहोत्री, अमित काळे, सुनील महामुनी, किरण पाटील, सतीश बोरा, महेश कलंत्री,  आदि सभासद उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!