अँड. संदीप गुळवे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती

नरेंद्र पाटील,
न्यूज मसाला, नासिक

नासिक::(२६):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नासिकचे अँड.संदिप गुळवे यांची आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पार्टीच्या चिटणीसपदी निवड केली.
गुळवेंची निवड झाल्याबद्दल अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे, आम. जयंत पाटील,आम. जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, नासिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी अभिनंदन केले, निवड पत्र स्विकारताना आम.हेमंत टकले, आम. जयंत जाधव, आम. विद्या चव्हाण, ज्ञानेश्वर लहाने व कार्यकर्ते उपस्थित होते.
    गुळवेंची चिटणीस पदी निवड झाल्याने ईगतपुरी परीसरांसह नासिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!

न्यूज मसाला प्रकाशित वारली चित्रकला अभ्यासक संजय देवधर यांच्या लेखमालेवर विविध मान्यवरांच्या आलेल्या प्रतिक्रिया !! सर्वदूर पोहचलेले, मान्यवरांनी गौरविलेले, नासिकमधून प्रकाशित होणारे साप्ताहिक न्यूज मसाला !!!