घरात स्त्री चा सन्मान करा. लक्ष्मी नांदेल--नामदार सौ.शितलताई सांगळे.


नाशिक::-पाताळेश्र्वर माध्य .विद्यालय पाडळी येथे जागतिक माहिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या . प्रमुख वक्त्या म्हनुन प्रा .सौ.सुनिताताई कचरे संचालीका म .वि. प्र.सेवक सोसायटी , सौ . नलिनी क्षत्रीय, अध्यक्ष महिला मंडळ सिन्नर , सरपंच अनिता जाधव,अरूना रेवगडे , प्रज्ञा शिंदे,कुमोदीनी शिंदे ,मिना पाटोळे , शशीकला पाटोळे. अंजली आव्हाड , प्रतिभा शिरसाठ , वनिता रेवगडे, आनिता रेवगडे , शितल शिंदे , मनिषा पाटोळे जया पाटोळे,चित्रा वाघमारे , सोनाली गोसावी , सुनिता ढोली , सौ .पालवे प्रमुख पाहुण्या म्हनुन हजर होत्या.
  प्रास्ताविक सौ . सविता देशमुख यांनी केले . तर आभार एम एम . शेख यांनी मानले .पाडळी, आशापुर, हिवरे , पीपळे , बोगीरवाडी ,ठाकरवाडी येथून मोठ्या प्रमाणात माहिला हजर होत्या.
मुख्याध्यापक एस .बी.देशमुख यांनी स्वागत केले . सर्व शिक्षक हजर होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अधिवेशनात मांडला ठराव-विद्युत कर्मचाऱ्यांसाठी ‘एक राष्ट्र, एक नियम’ असावा !

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.

भगवान बुद्धांचे पर्यावरणवादी विचार ! १६ में बुद्ध जयंती निमित्त विनम्र अभिवादन!