समाजकल्याण विभागांर्तगत दिव्यांग लाभार्थींना घरकुल योजनेचे धनादेशांचे सुनिता चारोस्कर यांच्या हस्ते वाटप

नासिक::-जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांर्तगत ( 3% ) दिव्यांग लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे धनादेश आज समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
      याप्रसंगी प्रकाश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे, पंचायत समिती सभापती गायकवाड, उपसभापती वसंतराव थेटे , एकनाथराव खराटे, कैलास पाटील, विठ्ठलराव अपसुंदे, धिसाडे ताई, भूपेंद्र बेडसे, गोपाळ साहेब, व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण