‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती
‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती नासिक (प्रतिनिधी )::- प्रेक्षकांच्या उत्सुकतेचं कारण बनलेला मराठी चित्रपट 'गुलाबी' उद्या २२ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अभ्यंग कुवळेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला आणि व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत हा चित्रपट मैत्री, स्वप्नं, आणि स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास रंगवतो. यात प्रमुख भूमिकांमध्ये अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे या तीन अभिनेत्रींच्या अभिनयाचा खास नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळेल असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले. 'गुलाबी' चित्रपट जयपूर या गुलाबी नगरीत तीन स्त्रियांच्या अनोख्या प्रवासाची कहाणी सांगतो. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील या तिघींच्या आयुष्यातील मैत्री, स्...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा