मुंबई नाका पोलिस ठाण्यातर्फे रेझींग डे साजरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

       नासिक::- २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान आला होता, त्याच दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २ जानेवारी ला रेझींग डे साजरा केला जातो त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई नाका पोलिस ठाण्यांतर्गत न्यू इरा स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
         न्यू इरा स्कूल गोविंद नगर या ठिकाणी मुंबई नाका पोलीस स्टेशन तर्फे पोलीस रेझिंग डे २०२० निमित्त  वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर वकृत्व  स्पर्धे  मध्ये मनपा शाळा, रमाबाई शाळा ,अशोका स्कूल, सिक्रेट हार्ट,उर्दू स्कूल, रेहनुमा स्कूल अशा ९ शाळा मधील ४५ विध्यार्थ्यांनी सदर स्पर्धे मध्ये सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमासाठी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ १ चे सहा पोलीस आयुक्त , विभाग २ चे अधिकारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच परीक्षक म्हणून बाल न्यायमंडळाचे श्रीम. शोभा पवार, भ्रमर चे संपादक चंदूलाल शाह , सिम्बॉसिस स्कूल चे विश्वस्त पाटील सर यांनी कामकाज करून  कार्यक्रमाची शोभा वाढविली .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !