मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...
मा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ...

नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,
केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाबत शासनाकडून दिरंगाई होत आहे .
केंद्र व राज्य स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत लक्षवेध करण्याकरिता देशातील २ कोटी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व औद्योगिक क्षेत्रातील कामगार कर्मचारी दिनांक ८जानेवारी २० रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत. त्याबाबत ची नोटीस आज रोजी जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मा .ना . उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांना मा. निलेश सागर अपर जिल्हाधिकारी नाशिक यांच्या मार्फत देण्यात आली आहे. यावेळी राष्टीय समन्वय समितीच्या सुनंदा जरांडे, महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष कैलास वाकचौरे, जिल्हा महासंघ अध्यक्ष अरुण आहेर, कार्याध्यक्ष डॉ.भगवान पाटील, सरचिटणीस महेंद्र पवार, राज्य उपाध्यक्ष शोभाताई खैरनार, उपाध्यक्ष सचिन विंचुरकर, रविंद्र शेलार ,मंगला भवार , नंदकुमार आहेर, मधुकर आढाव , जी बी खैरणार , रावसाहेव पाटील , जगन्नाथ सोनवणे,अर्जुन गोटे , वर्षा जाधव , योगेश गोळेसर , यासीन सैय्यद , सोनाली साठे , ज्योती गांगुर्डे, धनश्री पवार, रघुनाथ सुर्यवंशी , रविंद्र ठाकरे, नामदेव भोये, रणजीत पगारे, उदय लोखंडे, चंद्रशेखर फसाळे, संजय पगार, फैय्याज खान, किशोर वारे, विलास शिंदे, विनया महाले, बेबी मोरे, शिक्षक संघटनेचे अंबादास वाजे, आनंदा कांदळकर, आर.के.खैरणार , सुभाष अहिरे, राहूल सोनवणे, उत्तम केदारे , संजय पगार, अंबादास अहिरे, अर्जुण भोये, मनोहर सुर्यवंशी, प्रकाश गोसावी, रमेश गोहील, मोतीराम नाठे, सचिन वडजे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सखाराम दुरगुडे आदी कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा