नमस्ते फाऊंडेशनचा उपक्रम !!

नमस्ते फाऊंडेशनचा उपक्रम !!

नाशिक (प्रतिनिधी)::- येथील नमस्ते फाऊंडेशनच्या वतीने ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, आंबेगण, तालुका दिंडाेरी येथे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

        सामाजिक बांधिलकी जपत नमस्ते फाऊंडेशनने राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थ तसेच मान्यवरांनी काैतूक करून आभार मानले. यासाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहल संदीप देव व आनंदी ग्रूपचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी तहसीलदार पंकज पवार, सुनीता वाणी, ज्याेती ठक्कर, आरती पाटील, शैला साठे, विजया लाेणारी, रितू अग्रवाल, वंदना गाडीलकर, दीप्ती साेनजे, संदीप देव, डॉ. आनंद अहिरे, दीपक अग्रवाल, राजेंद्र गुप्ते, आंबेगावचे सरपंच, उपसरपंच, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित हाेते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!

न्यूज मसाला प्रकाशित वारली चित्रकला अभ्यासक संजय देवधर यांच्या लेखमालेवर विविध मान्यवरांच्या आलेल्या प्रतिक्रिया !! सर्वदूर पोहचलेले, मान्यवरांनी गौरविलेले, नासिकमधून प्रकाशित होणारे साप्ताहिक न्यूज मसाला !!!