मराठा विद्यालयाची आदिती शिरोडे प्रथम क्रमांकावर !

मराठा विद्यालयाची आदिती शिरोडे प्रथम क्रमांकावर !   

नासिक::- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ३१ जुलै २०२२ च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा काल जाहीर झालेल्या आठवी स्काॅलरशिप (शिष्यवृत्ती) परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार कु. आदिती उदय शिरोडे हिने मराठा विद्यालयातून प्रथम तर  नाशिक जिल्ह्यातून पाचवा, नाशिक मनपा क्षेत्रातून तिसरा क्रमांक मिळवला. याबद्दल तिचे सर्व थरांतून अभिनंदन करण्यात येत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !