ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिन्यानिमित्त एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर आयोजित पिंक मेलाया महिन्यात ९०% कमी खर्चात होणार मॅमोग्राफ चाचणी, पॅप स्मीअर आणि मोफत सल्ला

ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिन्यानिमित्त एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर आयोजित पिंक मेला या महिन्यात ९०% कमी खर्चात होणार मॅमोग्राफ चाचणी , पॅप स्मीअर आणि मोफत सल्ला नाशिक(२२)::नाशिक शहरातील प्रमुख कर्करोग विशेषता रुग्णालय एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरने कर्करोग जागरूकता महिन्यातील उपक्रमांचा भाग म्हणून २६ ऑक्टोंबर २०२४ रोजी पिंक मेला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्तन कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणाबद्दल जागरूकता वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून या कार्यक्रमात २० वर्षांवरील महिलांना दिग्गज डॉक्टरांकडून मोफत सल्ला ही देण्यात येणार आहे. यावेळी तज्ञ डॉक्ट...