गटविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

गटविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !


    नासिक (अहिल्या नगर)::- तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावर गटविकास अधिकारी (वर्ग -१) सुधाकर श्रीरंग मुंडे, पंचायत समिती राहुरी, अहिल्यानगर, यांच्या अहवालावरून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांनी निलंबनाची कारवाई केली होती, त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे वरील दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता आलोसे यांनी १००००/- रुपये लाचेची स्वतः मागणी करून स्वतः तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारलेली आहे.
        या संदर्भात तोफखाना
 पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!

नासिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन ! नवीन इमारत कशी असेल याची चित्रफीत !