राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी जितेंद्र मराठे यांची नियुक्ती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

धुळे::- राष्ट्रवादी काँग्रेसच्या साक्री तालुकाध्यक्षपदी जितेंद्र मराठे यांची निवड झाल्या बद्दल  धुळे जिप. अध्यक्ष  शिवाजीराव दहिते यांनी मराठेंचा सत्कार केला.
                    सत्काराला उत्तर देतांना, जिल्हा कार्यकारिणीने एकमताने केलेली माझी निवड व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रेरणेने मिळालेली जबाबदारी पार पाडण्याचे तसेच पक्ष संघटन व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करेन असे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी सांगीतले.
             या सत्कार सोहळ्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे . साक्री तालुका काँग्रेस चे तालुका अध्यक्ष . विलासराव बिरारीस ,  माजी जिप. सदस्य उत्तम राव देसले हे उपस्थित होते, त्या सर्वांनी जितेंद्र मराठे यांचा सत्कार केला व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !