सावधान, सावधान ! कोणता नवीन नियम लागू होणार ? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


सावधान ! परदेशात जायचे आहे ? तर आता ही काळजी घ्यावी लागेल !

कोव्हिड-१९ महामारीतून जग सावरायचे नांव घेत नाही, प्रत्येक देशात मंथनाच्या फैरी झडत आहेत, वेगवेगळ्या नियमावली तयार होत आहेत, आपणही परदेशात नोकरीसाठी, फिरण्यासाठी जाणार असाल तर फक्त पासपोर्ट, वीजा पूर्णतः उपयोगाचा नाही, त्याच्या जोडीला एक नवीन पासपोर्ट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. "कोव्हिड वॅक्सीनेशन पासपोर्ट" नावाचा नवीन पासपोर्ट लागू झाला तर आश्र्चर्य वाटू देऊ नका, युरोपियन देशांनी असा पासपोर्ट सक्तीचा करण्यासाठी तयारी सुरू केली तर ? यासाठी फक्त कोव्हिड लस टोचून घेतली आहे असं समजून घेणं मुर्खपणाचे लक्षण ठरेल, अशा नियमांचा अवलंब एखाद्या देशाने सुरू केला तर आपल्या जवळ कोव्हिड लस टोचून घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे व सोबत बाळगावे लागेल. याची सुरूवात युरोपियन देशांमधून लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत, यासाठी नागरिकांनी तितकेच सतर्क राहायला हवे असे वाटते. आपण भारतीय याबाबत नशीबवान आहात असेच म्हणावे लागेल कारण जगात भारत एकमेव असा देश आहे की एकाच वेळी तीन कंपन्या लस बनवित आहेत व पुरवठाही करत आहेत, आपला पासपोर्ट वीजा तयार असेल तर ४५ दिवस आधीच तयारीला लागा. अनेक देशांकडे कोव्हिड लस नाही त्यामुळे त्या देशातील नागरिकांना परदेशात प्रवेश मिळू शकत नाही !
असा नियम होऊ शकतो का ? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच "होय" असेच आजवरच्या इतिहासातील घटनांच्या पार्श्वभूमीवर मिळू शकते ! आपल्याला काय वाटते ?
"कोव्हिड व्हॅक्सीनेशन पासपोर्ट" हा नवीन प्रकार लागू होणार ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!