क्रांती कांबळेला विद्यापीठ स्तरीय सुवर्णपदक जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


क्रांती कांबळेला सुवर्णपदक
जाहीर
-------------------------------------------------
        उस्मानाबाद (२९)::- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्याशाखेत विद्यापीठ स्तरावर दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकासाठी उस्मानाबाद येथील क्रांती पंडित कांबळे ही पात्र ठरल्याचे  विद्यापीठाने जाहीर केले आहे.
       क्रांती कांबळे ही विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय( वनामकृवि) लातूर येथून बीएससी ऍग्री बायोटेक्नॉलॉजी( कृषी जैवतंत्रज्ञान) शाखेतून उत्तीर्ण झाली आहे. ती चारही वर्षे महाविद्यालयातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे .एकूण गुण( सीजीपीए) ८. ९४ घेऊन ती प्रथम श्रेणी विशेष प्रावीण्यासह विद्यापीठातून प्रथम आली आहे. तिला सुवर्णपदक (सुवर्ण मुलामित ) व गुणवत्ता प्रमाणपत्र २३ व्या दीक्षांत समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. असे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी कळविले आहे.
       क्रांती कांबळे हिचे सर्व शिक्षक, कुटुंबीय ,नातेवाईक ,आप्तेष्ट यांच्याकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!