डॉ. भारती पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


दिंडोरी लोकसभा मतदार संघातील प्रथम महिला खासदार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या डॉ.भारती पवार यांचा दि.22 जून रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे सत्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
       सध्या दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन संपल्यानंतर डॉ. भारती पवार यांना मुंबईत सत्कारासाठी निमंत्रित केले होते, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉ. पवार या पहील्या महिला खासदार व मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने त्यांचा सन्मानाने सत्कार सोहळा भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।