बी. आर. फ्रेंड सर्कल तर्फे शिवजन्मोत्सव २०२१ उत्साहात साजरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


बी. आर. फ्रेंड सर्कल तर्फे शिवजन्मोत्सव २०२१ म्हसरुळ येथे उत्साहात
साजरा

      नासिक::- म्हसरूळ येथील बी. आर. फ्रेंड सर्कल च्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला संगीत लाईट शो आयोजीत करण्यात आला होता. शिवजयंती व लाईट शो पाहण्यासाठी परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन भावनेश राऊत , अध्यक्ष राकेश पाटील , अजय मोरे , अजय पाटील , तन्मय नेरकर , राजेश जाधव , ऋषी ढवळे , मयूर पाटील , तन्मय कड, प्रितेश आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !