९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - ई पेमेंट पद्धती  उपलब्ध ! किती शुल्क व बॅंक खाते क्रमांक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!  


९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - ई पेमेंट पद्धती  उपलब्ध 


     नासिक::-९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्च २०२१ दरम्यान नाशिकला होत आहे. त्या साठीचे प्रतिनिधि शुल्क (रु. ३०००/- ), स्वागत समिती सदस्य शुल्क   (रु. ५०००/- व अधिक), ग्रंथ प्रदर्शन स्टॉल बुकिंग शुल्क  (रु. ६५००/- ), आणि इतर तत्सम शुल्क संबंधीतांना  ऑनलाइनपद्धतीने  संमेलनाच्या बँक खात्यात भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

       ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठीचा तपशील खालील प्रमाणे आहे. 


नांव:- 94 ABMSS LOKHITWADI MANDAL NASHIK


खाते क्रमांक::- 077100100000005


बॅंक::-The Nashik Merchants Co-op Bank Ltd. College Road Branch, 


IFSC : NMCB0000078


          ऑनलाइन पद्धतीने शुल्क  भरतांना पूर्ण नाव, गाव, मोबाइल नंबर आणि कशासाठी शुल्क भरले याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच सादर माहिती आणि भरलेली रक्कम, UTR  NO. अथवा REF. NO. अथवा स्क्रीन शॉट सह ९४२२९४५०५३ या वॉट्स ऍप क्रमांकावर पाठवावे असे आवाहन मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत दीक्षित यांनी केले आहे. 
या बाबत अथवा  ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत काही माहिती हवी असल्यास अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे कार्यालय, कुसुमाग्रज नगरी, गोखले एज्युकेशन सोसायटी प्रांगण, कॉलेज रोड, नाशिक ४२२००५ किंवा दूरध्वनी क्रमांक ९४२००६१६४६, ९४२००२०६४६ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!