लीना बनसोड यांची व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती !

लीना बनसोड यांची व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती !

नासिक::- जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळ नासिक येथे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लीना बनसोड लवकरच दीपक सिंगला (भाप्रसे) यांच्याकडून पदभार स्विकारणार आहेत.


न्यूज मसाला च्या १ आक्टोबर च्या लेखातील आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला !
सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!
होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे !
https://www.newsmasala.in/2022/10/blog-post.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक