वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचाकॅपजेमिनी सॉफ्टवेअरशी करार !

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा
कॅपजेमिनी सॉफ्टवेअरशी करार !

     मुंबई (प्रतिनिधी)::- वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी कॅपजेमिनी सॉफ्टवेअरने करार केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. 

        विद्यार्थ्यांची निवड तसेच त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना कॅपजेमिनीच्या तंत्रज्ञानाचा आणि अभियांत्रिकी कार्यबलाचा भाग बनण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांना उद्योगासाठी तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे जी काळाची गरज आहे, असे विचार प्रतिष्ठानचे सरचिटणीस आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर

आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार !

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !