वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बाळासाहेब सोनवणे सन्मानित !

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून बाळासाहेब सोनवणे सन्मानित !

         नाशिक - वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीतर्फे समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. २५) रावसाहेब थोरात सहभागृहात पार पडले. त्यावेळी राज्य दिव्यांग अधिकारी व कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा.वा. ना.आंधळे. समवेत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, स्वागताध्यक्ष प्रशांत आंधळे, संमेलन उद्घघाटक ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे, तसेच डॉ. लक्षराज सानप, मुंबई येथील डॉ. विजय दहिफळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर

आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार !

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !