गुजरात विधानसभेतील विजयाचा नाशिक भाजपाकडून जल्लोष...!

गुजरात विधानसभेतील विजयाचा नाशिक भाजपाकडून जल्लोष...!
          नाशिक- गुजरात विधानसभा निवडणूकीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा १८२ जागांपैकी १५६ पेक्षा अधिक जागांवर भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय  मिळविल्याबद्दल भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.

            या जल्लोषाप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव रेहान मेमण, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, जगन पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, रोहिणी नायडू, काशिनाथ शिलेदार, अरुण शेंदुर्णीकर, सागर धर्माधिकारी, सुरेश पाटील, चंद्रकांत थोरात, फिरोज शेख, माधवी पढार, विजय बनछोडे, शाहिन मिर्झा , शिवाजी गांगुर्डे, 

प्रा.कुणाल वाघ, रुची कुंभारकर, हेमंत शुक्ल, चारुदत्त आहेर, सुनिल देसाई, विश्वास पारनेरकर, राकेश पाटील, सोनल दगडे, धनंजय पळसेकर, उदय जोशी, वसंत उशीर, विनायक कस्तुरे, सोनाली कुलकर्णी, सुशमा गोराणे, सुरेश पिंगळे, अहमद काझी, हिना शेख, मुजब्बील मिर्झा, राजू शेख, रफिक शेख, जान्हवी बिरारी, शिवम शिंपी, देवेंद्र चुंभळे, कुणाल खैरनार, विजय कुलकर्णी, सदानंद तायडे, दिपक सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !